Whatsapp Good Morning Status in Mararthi
Hello, friends In this post, you will get Marathi Good Morning Status and WhatsApp Marathi Good Morning Status 2020-2021 And apart from this, the Marathi Good Night Status and the WhatsApp Marathi Good Night Status, which you can use to send Marathi GN and GM SMS.
1
अनुभव हा माणसाचा सर्वात महान गुरु आहे
पण त्याची फी परवडत नाही
2
“”जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा .!!!
“आत्मविश्वास अशी शक्ती
आहे, जी तुम्हांला पायथ्यावरून शिखरावर पोहचविते”.!!!..
3
“मनात” घर करून गेलेली व्य़क्ती कधीच विसरता येत नाही……!!!
“घर” छोटं असले तरी चालेल
पण “मन” माञ मोठ असल पाहिजे…….!!
मला श्रीमंत होण्याची
गरज नाही..
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड SMILE हीच
माझी_श्रीमंती…
4
😍आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर..
💐 फुले असतील, 💐
तर बाग सुंदर…
😊 गालातल्या गालात
😊
एक छोटस हसु असेल,
😊 तर चेहरा सुंदर…
आणि….
💝 नाती मनापासून जपली,
तरच आठवनी सुंदर…💘💘💘💘💘💘💘💘
🙏 शुभ रात्री🙏
**
5
आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही
अमावस्येच्या रात्री चंद्रकधी दीसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,
कुणीच कुणासाठी मरत नाही…..
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,.. .
… पण नशिबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.
6
- ———–•🗿•———–•
दगडात एक कमतरता आहे की,
तो कधी वितळत नाही,पण
एक चांगलेपणा आहे की,
तो कधी बदलत नाही.
- —–•🙏•—–•
🙏🏻शुभ रात्री 🙏🏻
7
घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच ञास देतो..
गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा..
कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच..
डोळे मागे न देता पुढे दिले आहेत…
😘✍🏻 शुभ सकाळ ✍🏻😘
8
प्रेम आणि मृत्यु हे असे पाहुणे आहेत…
कधी येतील हे सांगता येत नाही, पण दोघांचे काम मात्र सारखेच आहे. एक हृदय चोरते आणि दुसरा त्या हृदयाचे ठोके…💞
🌺 life is beautiful🌺
💘💖💗💞💝
शुभ सकाळ
9
✍ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं…
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं…
एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक “व्यक्तिमत्व” म्हणून जगा
कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,
पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते…
💐 Good Night 💐
10
कोणताही व्यक्ती वाईट
स्वभावाचा
नसतो आपले विचार त्याच्याशी न
पटल्यास आपल्याला तो वाईट
वाटायला लागतो…!✍🏻
🌺 Good morning 🌺
11
जिवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहिच उपयोग नाही
😴 Good Night 😴
12
“…सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो…;
…काहींना ओँजळभर मिळते, तर काहींना रांजणभर…;
…पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला…
“…दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच…
…फक्त थोड़ी वाट पहायची असते…
🌸🌷 शुभ सकाळ 🌷 🌸
13
#बोलणं असं ठेवा कि समोरच्याचं मन #जिंकलंपाहिजे, आणि हास्य आसं असलं पाहिजे कि दुश्मनाचं पण #काळीजचिरलं पाहिजे…👑
🙏🏻😊”शुभ रात्री ” 😊🙏🏻
14
👉 वाक्य छोट पण खर 😊
जग धोका देऊन हुशार झालं, आणि आपण विश्वास ठेऊन मुर्ख… ��
❤ *शुभ सकाळ * ❤
15
💐तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन देवापाशी…..🍀
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी……💐
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे माझ्यासाठी. …..🌷
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी…..
🙏शुभ रात्री🙏
16
😘 ” प्रॆम”आणि “विश्वास”
कधिच गमावु नका …😘
कारण……………
😘 ” प्रॆम ” प्रत्यॆकावर
करता यॆत नाही …😘
आणि
😘 ” विश्वास” प्रत्यॆकावर
ठॆवता यॆत नाही…😘
*🌺🍃🥀 Good morning🥀🍃🌺
17
आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना
दुःख नसतेच असे नाही.
फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते…
18
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🌾 शब्द कितीही
काळजीपूर्वक वापरले
तरी, ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा
अर्थ लावत असतो…..🔗
💐शुभ सकाळ 💐
19
कोणाला 👫आपलसं बनवायचे असेल
तर मनाने❤ बनवा,
फक्त मुखाने😒 नाही.
कारण मुखाची😏 नाती
ही गरजे 😪पुरती आसतात
आणि ❤मनाची नाती ही
शेवट🙏🏻 पर्यंत साथ👫 देतात
… शुभ सकाळ …
20
“लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही….
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी, चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं आहे….
🙏🌹 शुभ सकाळ 🌹🙏
21
वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते….
आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो….
कारण….
तुमच्या भुतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा,
मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा आणी पुढे जात रहा.. 🍃
🌻🌹🌷 शुभ सकाळ🌷🌻🌹
22
भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,
पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको,
ही भावना ज्या माणसाजवळ असते,
तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो..
जिवनात जगतांना असे जगा कि,
आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा,
आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे…
Good night
23
☄☄एक छान संदेश…☄☄
शुभ विचार..
माणसं जोडणं म्हणजे,
समोरच्याला “आहे” तसा स्वीकारणं.
आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं…
माणसं जोडणं म्हणजे,
ऐकण्याची कला शिकणं.
फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं…
माणसं जोडणं म्हणजे,
माणसांवर “शिक्के” न मारणं.
समोरचा अधिक महत्त्वाचा –
हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं…
माणसं जोडणं म्हणजे,
कौतुकाची संधी न सोडणं,
तक्रार मात्र जपून करणं…
माणसं जोडणं म्हणजे,
प्रतिक्रिया नव्हे, प्रतिसाद देणं.
रागाचंही रुपांतर लोभात करता येणं…
माणसं जोडणं म्हणजे,
इतरांना माफ करता करता
स्वतःच मन साफ करणं..
🌤🌤🌤🌤🌤🌤🌤🌤🌤🌤
शुभ प्रभात
🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅
24
“ज्यावेळी आपला मित्र प्रगती
करत असेल तर
त्यावेळी गर्वाने सांगा की😊
तो माझा मित्र आहे” आणि
“ज्यावेळी आपला मित्र
अडचणीत असेल तर
गर्वाने सांगा की मी
त्याचा मित्र आहे”
हम वक्त और हालात के साथ
“शौक” बदलते है…😊
“दोस्त” नही.
😴good night😴
25
पैसा माणसाला वर घेवून जावू शकतो,
पण,
माणूस पैसाला
“वर ” घेवून जावू शकत नाही !💰
. . . . पैशांचा संग्रह करण्या पेक्षा
माणसांचा संग्रह करा !👬
पैशा पेक्षा माणसांचे मोल हे ,
“अनमोल” आहे !👬
💐😊 Good morning 😊💐
27
“मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही…..”✍
?Good Night
29
मैत्री केली तर जात पाहू नका.
आणि
मदत केली तर ती बोलून दाखवू नका.
कारण # पेप्सी चा सील
आणि
दोस्ताचा दिल एकदा तोडला…
की विषय संपला..!!
शुभ रात्री
30
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
हसणे आणि हसवणे
प्रयत्न आहे माझा…
प्रत्येकजन आनंदी रहावे
हीच ईच्छा आहे माझी…
भले माझी कोणी आठवण
काढो अथवा न काढो.
परंतु प्रत्येक आपल्या माणसांची
आठवण करने ही ,
सवय आहे माझी…!!!
🙏🏵 good morning 🏵🙏
31
आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो.
मात्र संयम राखला तर आपल अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही.
फक्त स्वत:चा विचार करणारे
लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात…!
पण जे सगळ्यांचा विचार
करतात त्यांची प्रगती कायम होत
राहते…
🌺🌿 शुभसकाळ 🌿🌺
32
🕊 बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं…
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये
😊शुभ सकाळ😊
33
💧👌शब्द रचना फार सुंदर 💧👌 …
चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये …
तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये….
😊 💐शुभ सकाळ 💐😊
🌿सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌿🌸🌸🌺🌺
34
🌱 आयुष्यात कुणाची पारख
करताना,
त्याच्या रंगावरून न करता,
उलट त्याच्या मनावरून करा.
कारण…
पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास
असता,
तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या
असत्या.🌱
🌸🍁🌞 *Good morning * 🌞🍁🌸
35
“तुम्ही कितीही चांगले
काम करा…….
कितीही प्रामानिक बना….
कितीही पुण्य करा….
ही दुनिया तुमच्या फक्त
एका चुकीची वाट पहात
असते.”
😘 शुभ रात्री 😘
36
✍✍
राग आल्यावर ओरडायला कधीच
ताकद लागत नाही,
राग आल्यावर खरी ताकद लागते ती,
शांत बसायला,
लक्षात ठेवा..
शब्द येतात हृदयातुन
पणअर्थ निघतात डोक्यातून…!
💞💞 शुभ रात्री 💞💞
37
✍✍
राग आल्यावर ओरडायला कधीच
ताकद लागत नाही,
राग आल्यावर खरी ताकद लागते ती,
शांत बसायला,
लक्षात ठेवा..
शब्द येतात हृदयातुन
पणअर्थ निघतात डोक्यातून…!
💞💞 शुभ रात्री 💞💞
38
संधी येत नसते,
आपण ति आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते.
नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपल नाव काढल पाहिजे
🙏🏻💐शुभ रात्री 💐🙏🏻
39
#कार्यछोटेअसलेतरी…
#प्रयत्ननेहमीमोठेअसावेत….
जे काही करायचे ते स्वताच्या हिमतीवर करा!
गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते..!
🙏🏻🍁_शुभ सकाळ 🍁🙏🏻
40
ज्यांची वेळ खराब आहे त्यांची साथ कधिच सोडू नका .
पंरतु ज्यांची “नियत” खराब आहे त्यांच्या सावलीलासुध्दा जवळ करु नका.
💐 !!शुभ सकाळ !!💐
41 ✍🏻
नेहमी त्यांचे 😇 ऋणी राहा
जे आपल्यासाठी कधी
स्वतःचा ⏰Time नाही बघत..
🙏🏼 शुभ सकाळ 🙏🏼
💞💕 💞💕
हे पण वाचा :-
New Good Morning Marathi Status 2020-21
tag:- good morning status, good morning thoughts in Marathi, good morning Marathi status,
WhatsApp Marathi good morning status,