zhakkas bahu

hoy bahu, zhakkas bahu

एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीव्हा

38. एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीव्हा घेउन गेरेज मधे जाते . गाडी चेक केल्यावर मॅकेनिक : मॅडम , बॅटरी बदलावी लागेल मुलगी : ठीक आहे मेकॅनिक : exide ची बसवू का ? मुलगी : (बराच विचार केल्यावर ) नको .. दोन्ही साइड ची बसवा. मेकॅनिक- ही Activa घे आणि एक साईडनं घरी जा…😂😂😂 😜😝😝😝😝😝😝 […]

काही लोक आयुर्वेदिक असतात

37. काही लोक आयुर्वेदिक असतात… इमर्जन्सीत कामाला येत नाही… तर काही लोक अलोपॅथी असतात.. कामाला येतात पण साईड इफेक्ट आयुष्यभर… बाकी मंडळी होमिओपॅथी.. काही कामाची नसतात पण सोबत असली की बरं वाटतं… 😬😃😬😃😆

लग्न मंडप

36. लग्न मंडपात नटूनथटुन , फिरणारया मुलींना पाहून.. , नवरदेवाच्या मनात विचार येतो.. या साऱ्या कालपर्यंत कुठ , . . मेल्या होत्या??? 😳😳😁😁😝😝😜😜😂😂

उसाच्या गाड्यावर रस पिताना

34. काल उसाच्या गाड्यावर रस पिताना Heart-Attack ने मरता-मरता वाचलो . . जेव्हा एक पोरगी “इम्प्रेशन” मारण्यासाठी इंग्रजी मध्ये बोलली . . प्लिज गिव मि बारिक मिठ.. 😝😝😝😝

This website is owned and operated by iranna(veeru) vajrawad. We are not associated with Whatsapp Inc. and its affiliated companies. All information provided in this website is for general information only and is not official information from Whatsapp Inc. zhakkas bahu © 2018 Frontier Theme