New Year Wishes in Marathi 2021

1
817
views
0Shares

New Year Wishes in Marathi

namskar mitarno ajj tumhi happy new year marathi status kiva new year wishes in marathi pahanr ahat tar miarno tumchya mitr kiva matrinila he  marathi new year sms patvayla visaru naka.


New Year Wishes in Marathi, Happy New Year Marathi,

1. गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

2. एक पान गळून पडल, तरच दुसर जन्माला येणार …!!! एक वर्ष संपल, तरच नवीन वर्ष पहायला मिळणार…!!!


3. चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया, नववर्षाभिनंदन

4. सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

5. नवीन वर्ष आशा सह दिसतो आणि तो आम्हाला खूप नवीन प्रारंभ नवीन धैर्य आणि विश्वास देते, तुम्ही खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा शुभेच्छा…..!!

6. एक एक दिवस मंतरलेला, नव्या वाऱ्याने भरलेला, जगून घ्यावे सारे सारे, आकांक्षांचे नवे वार… नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

7. पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. नवीन वर्ष आपण आपले सर्व ठीक करू द्या, Vices आणि ब्रश, तुम्ही जसे आपल्या सर्व गुणांवर चढवा, आपले सर्वोत्तम पाय ठेवण्याचा प्रयत्न करा, फॉरवर्ड स्वागत आहे 2021, शुभेच्छा नवीन वर्ष 2021!

9. येणारेनववर्षआपल्याजीवनातसुख आणिसमाधानघेउनयेवो. हेनवीनवर्षआपणासर्वांना भरभराटीचेजावो.

10. प्रत्येक वर्षी हा एक नवीन भेटवस्तू आहे ज्यामध्ये नवीन प्रवासाची आशा आहे. आपले नवीन वर्ष अन्वेषणाने भरावे, शोध आणि वाढNew Year Wishes in Marathi, Happy New Year Marathi,

Happy New Year Marathi

11. वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण. माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे

12. गेलं ते वर्ष आणि गेला तो काल, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2018 साल, नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

13. आपण खूप आनंददायक आश्चर्यचकित झालेल्या भरलेल्या नवीन वर्षाचे स्मरण करावे. आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता 2021

14. वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण. माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे

15. हे वर्ष सर्वाना सुखाचे समृद्धीच्या आणि भरभराटीचे जावो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या.

16. नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन !

17. पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…!

18. दाखवून गात वर्षाला पाठ चालू भविष्याची वाट करुनी सुंदर तहात माट आली नवी सोनेरी पाहट नवीन वर्षाच्या शुभेच्छा

19. येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटी चे जावो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!!

20. चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया, नववर्षाभिनंदनNew Year Wishes in Marathi, Happy New Year Marathi,

Marathi New Year

21. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

22. शांत निवांत शिशिर सरला सळसळता हिरवा वसंत आला कोकिळेच्या सुरवाती सोबत चैत्र ‘पाडवा’ दारी आला नवीन वर्षाच्या शुभेच्छा

23. येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

24. चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया, नववर्षाभिनंदन


mitarno aplya mitr maitrinia nakki shar kar v thumha saglyana zhakkas bahu kadun Happy New Year Marathi.

0Shares

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here