40+ New Sad Status Marathi

0
930
views

26.
कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो…


27.
असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेमकरावे,
त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे.


28.
कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस
पण हे नक्की कि, ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघतअसतो.


29.
विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !
पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !


30.
तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव … माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.

Sad Massage in Marathi


sad images in marathi,
sad love images in marathi,
sad images marathi,
sad image status marathi,
Image Credit:-zhakkasbahu.in

31.
किती‬ सहज ‪हात_सुटून‬ जातो
त्या व्यक्तीचा..ज्याचा ‪‎हात‬ हातात
धरुन ‪‎आयुष्यभर_जगावस‬ वाटत.


32.
काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना Ringtone होती.आता दिड वर्ष झाली Mobile Silent वर आहे …


33.
आयुष्यात‬ ऐक ‪‎वेळ‬ अशी येते जेव्हा ‪प्रश्न‬ नको असतात फक्त ‪साथ‬ हवी असते..


34.
जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.


35.
कधी येईल तो दिवसतु एका क्षणात समोर येशील आणि म्हणशील ‪मी‬ तूझ्याशीवाय जगूचशकत नाही.


हे सुधा नक्की बगायला विसरू नका.


36.
जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही … आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.


37.
एखाद्याला खुप जीव लावुनपण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत …


38.
प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..


39.
प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका … कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन.


40.
मी तुला लहानपणीच मागायला हव होत. …कारण थोडस रडल कि घरातले जे हव ते आणुन द्यायचे.

Sad Status Marathi


sad images in marathi,
sad love images in marathi,
sad images marathi,
sad image status marathi,
Image Credit:- zhakkasbahu.in

41.
ती म्हणायची … डोळ्यांत तुझ्या पाहिलं,की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही


42.
मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही मला तुझं असणं हवं आहे …


43.
जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत,
कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत.


44.
साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली


45.
माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …


हे सुधा नक्की बगायला विसरू नका.

46.
नेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी,
आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी.


47.
तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो…
पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…


48.
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस


49.
भावनांशी खेळायला ईथे प्रत्येकाला जमतं ,
आपलं काम झालं कि नातं आपोआप संपतं ..


50.
बाकीच्या मुलींचे कितीही ‪Messages‬ आले … तरीपण या ह्दयाला खरा ‪Current‬ तर तिचाच Messages वाचूनच बसतो …sad images in marathi,
sad love images in marathi,
sad images marathi,
sad image status marathi,
Image Credit:- zhakkasbahu.in

हे सुधा नक्की बगायला विसरू नका.

Tar Mitarno Tumhala he Sad Status Marathi Nakki Avadle Astilach Tr He Sarv Status Mitarana Nakki Share karayala Visaru Naka. Tasech He sudha Post Nakki Paha.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here