New Marathi Status on Life 

0
486
views
0Shares

New Marathi Status on Life

mitarano thumhi aj Marathi Status on Life baganar ahat tar mitarano he Marathi Whatsapp Status on Life mitaran share karayla visaru naka ya mule amachya website la madat hoil tar Marathi Quotes on Life kase vatale he sanga.

Marathi Status on Life, Marathi Quotes on Life,


1. जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करत नसाल तर तुम्हाला कोणीतरी दुसरे त्न्याचे स्वप्न पूर्ण करण्यास कामाला ठेवले. -धीरूभाई आबांनी
2. तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवडे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवडे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्यासठी त्यांनी जे अमाप कष्ट गेतलेत त्यामुळेच आज त्यंचा स्वभाव आसा झाला. -डो. ए पी जे अब्दुल कलाम
3. एखादे अवगड काम करण्यासाठी मी नेहमी आळशी माणसाची निवड करतो कारण… त्यावरील सर्वात सोपा मार्ग तोच शोधून काढतो. – बिल गेटस.
4. इतरांना आवडाव म्हणूनआपल्यात बदल करायची काय गरज आहे? आपण जसे आहोत तसेच आवडनरे कुणी न कुणी नक्कीच भेटेल
5. समजदार व्यक्तीसोबत काही मिनिट केलेली चर्चा हि हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे..
6. ‘आपण झोपत ते खर स्वप्न नसत, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न आसत, -डो. ए पी जे अब्दुल कलाम
7. ज्या व्यक्तीच्या आपण सर्वात जास्त जवळ आसतो, काळजी करतो तीच व्यक्ती जीवनात जास्त दुख देते.
8. वाठेवर वाकडे पाउल एकदाच पडते पण पाय जन्मभरासाठी मुरगाळतो… समृद्धी
9. खिडकीच्या काचेवर काही थेंब ओगाळत होते पाऊस पडून गेला तरी ते कुणासाठी वाहत होते
10. आज मी निदान एक पाउल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन

Marathi Status on Life, Marathi Quotes on Life,Cool Marathi Status Message

11. चांगले दिवस येतील म्हणून वात पाहत बसू नका उठा, आणि स्वताच्या हाताने चांगले दिवस आपल्या आयुष्यात खेचून आणा
12. आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
13. सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…
14. स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
15. जन्म दुसऱ्याने दिला. नाव दुसऱ्याने दिले. शिक्षण दुसऱ्या कडून घेतले. लग्न दुसऱ्याने जुळवले. कामावर दुसऱ्याने लावले. शेवटी स्मशनातही दुसरेच नेणार … तरीही माणूस इतका घमंड का करतो?
16. कधी कधी जीवनात इतका बेधुंद व्हाव लागत, दुःखाचे काटे टोचतानाही खळ खळून हसव लागत, जीवन यालाच म्हणायचं आसत दुख असूनही दाखवायचं नसत मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं आसत…
17. एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
18. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !
19. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणुन मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल…!
20. प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका, कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन.

Marathi Status on Life, Marathi Quotes on Life,Marathi Quotes on Life

21. पराभवाने माणुस संपत नाही., प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो..
22. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.
23. जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.
24. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते.. “आपलं आयुष्य”.. म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !!!
25. मी दुनियेबरोबर “लढु” शकतो पण “आपल्या माणसांबरोबर” नाही, कारण “आपल्या माणसांबरोबर” मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे… !!
26. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
28. स्वतःचा “राग” इतका महाग करा कि कोणालाही तो ‘परवडणार’ नाही, आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.
29. “जीवनातिल कडवे सत्य” अनाथ आश्रमात मूले असतात, “गरीबांचे”… आणि… वृद्धाश्रमात म्हातारे असतात ” “श्रीमंतांचे”….!!!
30. माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात , काही फांदी सारखी, जास्त जोर दिला कि तुटणारी..Marathi Whatsapp Status on Life

31. कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.
32. साधेपणात फार मोठे सौंदर्य असते…
33. भानगड तर भानगड. ती ही खुलेपणाने मांडली तर समाज पुरुष आणि बाई ला स्वीकारतो एवढं नक्की.
34. जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!
35. लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दुर जायला कारणे ही लवकर सापडतात…
36. लोक तुमच्याशी तशेच वागतात जशा तुम्ही त्यांना तुमच्याशी वाघू देतात
37. आपली आवडती वक्ती आपल्या सोबत असली कि सांगड तणाव निघून जातो
38. सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजे विश्वास


 

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here