New Marathi Love Status 2020-21

1
1349
views
0Shares

New Marathi Love Status

Marathi Love Status For Whatsapp

Namskar mitarano thumi aaja marathi love status pahanar ahat. mitrano thumi tumchya premika stahi he marathi love status for whatsapp kiva marathi love status for boyfriend patavu shakata. tara nakki patava marathi love sms ani mitarana sudha nakki share kara.


1. तुझ्यावर 👸असे प्रेम 💕 करेन की तुझ्या जिवनात भलेही माझी जागा दुसरी कोणीही घेईल पण, 😉 तुझ्या ह्रदयातील ❤ माझी जागा कधिच कोणी घेऊ शकनार नाही.😍

2. माझंच 👆नशिब माझी साथ ❌देईनामग 🙎तुला तरी का दोष देऊ..

3. प्रेम काय आहे माहिती नाही मला ☺…. पण ते😘 तुझ्याइतकच सुंदर असेल तर प्रत्येक जन्मी हवय मला.

4. येणारा🙎🏻दिवस कधीच💞तुझ्या आठवणी😘शिवाय येत नाही…दिवसजरी गेलातरी तुझी आठवण👉🏻जात नाही..Marathi Love Status For Boyfriend

5. आठवण नाही काढली तरी चालेल??,पण #विसरून मात्र ✨जाऊ नका..

6. माझे Status इतकं मन #लाऊनवाचू नका #चुकून एखादं वाक्य मनाला#भिडलं तर #मला विसरणं #अवघडहोऊन जाईल..

7. मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही…!

8. आयुष्यातला तो क्षण किती छान असतो_ माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो…!!

9. ती म्हणाली ‎वेडा‬♡ आहेस तू., मी म्हणालो हो गं ‎फक्त_तुझ्यासाठी‬..Marathi Love Status For Whatsapp

10. मी ‪confused‬ झालोय ‪#‎आंबा‬ जास्त गोड का तीची ‪!kiss‬ ….?

11. तुझी प्रीत माझ्यासाठी #जीवनाचा अनमोल ठेवा आहे._कधी विरहाचा चटका तर कधी #मिलनाचा गारवा आहे.

12. विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,_तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.

13. ##मी तिला विचारल तू कुणा दुसऱ्याची होत आहे का . . ? तर ती हसून बोलली मी पहिले होतेच केव्हा तुझी .

14 र खर ‪प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही__आवडलाच तर ते खर Love नाही.. जगासाठी# कुणीही नसलेली _व्यक्ती आपल्यासाठी ‪ विशेष‬ असते….!!

15. जीव तयार आहे तुझ्यासाठी _गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना …?

16. तूच माझी रुपमती #सर्व मैत्रीणींत तूच सौदर्यवती _म्हणीन केली मी तुझ्यावर प्रिती कधी बनशील तू माझी सौभाग्यवती ..?Marathi Love Status

17. किती फरक पडतो ना माणसांत लहानपणि खेळणी _तूटल्यावर रडनार पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा हसत हसत वावरत…..!!

18. नाही आज पर्यत जे बोलता आले,#आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार.. नाही जगु शकत तुझ्याशिवाय,#इतकेच तुला सांगणार आहे..

19. देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले …..नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी, सकाळी सगळकाही सांगून गेली असती !!

20. प्रेम हे रबरासारख असतं, एकाने सोडून दिलं तर ज्याने धरून ठेवलंय त्यालाच जास्त लागतं.

21 देवाचे #मंदीर असो किंवा तुटणारा #तारा… जेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त आणि फक्त तुलाच मागेन…

22. त्या दिवशीही जेंव्हा ति समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही मनात सारे गेले राहुन शब्दच आज सुचलेच नाहीत23 मी पण अश्या मुलीवर ‎प्रेम‬ केल कि तिला ‪विसरयला‬ शक्य नव्हत आणि तिला मिळवण माझ्या ‪नशिबात‬ नव्हत

24 “प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी “म” म्हणजे मन माझ.

25 जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

26 तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे. तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे…

0Shares

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here