Good Night Messages in Marathi
Namskar mitarano thumi aaja good night sms in marathi pahanar ahat. mitrano thumi tumchya mitrana stahi he good night messages in marathi kiva good night marathi patavu shakata. tara nakki patava marathi gn sms. ani mitarana sudha nakki share kara.
Good Night Messages in Marathi
[su_quote]1. ????? ?लाख रूपयातून एक रूपया जरी कमी झाला. तरी ते लाख रूपये होत नाही. तसेच तुम्ही आहात.?? ?मला लाख माणसं भेटतील, पण ते लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाहीत. ??शुभ रात्री??[/su_quote]
[su_quote]2. ???????? *मनात नेहमी जिंकण्याची* *आशा असावी. कारण नशीब* *बदलो ना बदलो..* *पण वेळ नक्कीच बदलते..* ???????? ?!! *शुभ रात्री !!?[/su_quote]
[su_quote]3. ?मी विसरलो नाहीये कुणाला… माझी खुप छान माणंस आहेत जगात… कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका. वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत… फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे, सुखाच्या शोधात…! ???? ?? *शुभ रात्री*??[/su_quote]
[su_quote]5. ???????? *मनात नेहमी जिंकण्याची* *आशा असावी. कारण नशीब* *बदलो ना बदलो..* *पण वेळ नक्कीच बदलते..* ???????? ?!! *शुभ रात्री !!?[/su_quote]
[su_quote]6. ? life?जगायची? असेल ☝️तर, पाण्यासारखी?️ जगा.? कुणाशीही ??मिळा? मिसळा ?एकरुप व्हा; पण☝️ स्वतःच ?महत्व,? कमी? होऊ देऊ ?नका..! “जगाला? काय☝️ आवडतं? ते करु? नका, ?तुम्हाला ?जे वाटतं ?ते करा,? ?”Life is very beautiful”? ?Good night ? ???????????[/su_quote]
[su_quote]7. *❤प्रेम करणारी मानस या जगात खुप भेटतात पण समजून* *◆घेणारी◆ आणि समजून ◆सांगणारी◆ व्यक्ती भेटायला भाग्य लागते….* *?शुभ रात्री?* ????[/su_quote]
[su_quote]8. *मनाने इतके चांगले रहा की तुमचा* *विश्वासघात करणारा आयुष्यभर* *तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे…* ? *शुभ रात्री* ?[/su_quote]
[su_quote]9. ? डोळे बंद केले म्हणून ,* *संकट जात नाही .* *आणि* *संकट आल्या शिवाय ,* *डोळे उघडत नाहीत.* *राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,* *तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात …* ? *शुभ रात्री * ?[/su_quote]
[su_quote]10. *”खुप त्रास असतानाही प्रामाणिक रहाणे, संपत्ती भरपुर असतानाही साधे रहाणे, अधिकार असतानाही नम्र रहाणे आणि रागात असतानाही शांत रहाणे यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात.”* ?? *शुभ रात्री* ??[/su_quote]
[su_posts template=”templates/list-loop.php” posts_per_page=”2″ tax_term=”104″ order=”desc”]
Good Night Marathi
[su_quote]11. *!.?.माझी ओळख माझ्या?नावात?नाही, ती माझ्या?स्वभावात?आहे,??मला??दु:ख? देण्याची नाही तर,❤सर्वांना?हसत ठेवायची?जिद्द आहे*!!? *?…शुभ रात्री…?*[/su_quote]
[su_quote]12. ☘️☘️☘️☘️☘️ ? *नात्यांना* जोडायला? *प्रेमाची* गरज भासते, ? *माणसांना* शोधायला? *विश्वासाची* साथ लागते, ????प्रत्येकाच्या *जीवनात*???? *वेगवेगळी माणसं* येतात, ?पण *तुमच्यासारखी माणसं*? भेटायला मात्र *नशिबच* लागते. ??? *शुभ राञी*???[/su_quote]
[su_quote]13. *?जिवनात_आनंद_आहे* *कारण,* *सोबत_तुम्ही_आहात??* *??* *?Good night ?[/su_quote]
[su_quote]14. *दुःख आणि त्रास देवाची प्रयोगशाळा आहे.* *जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते…!*. Good night[/su_quote]
[su_quote]15.नाही…!* ?? *शुभ रात्री*??[/su_quote]
[su_quote]16. *”आठवणींच्या ” सागरात,* *मासे कधीच पोहत नाही ..!,* *”अमावस्येच्या” रात्री,* *चंद्र कधी दिसत नाही…..!,* *कितीही ‘जगले’ कुणी,कुणासाठी* *तरीही “कुणीच कुणासाठी” मरत नाही…!* *”अनुभव” येत असतात प्रत्येक क्षणाला,* *पण नशिबाचे ‘चक्र’ थांबत नाही…!* *”आयुष्यात” कितीही कराल कुणासाठी…?* *तरी,त्याचे ‘मोल’ सहजा सहजी, कुणाला कळत नाही…..!!!* ?Good Night?[/su_quote]
[su_quote]17. *तुमचा स्वभावच लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो.* *तुमची संपत्ती नाही…* *?शुभ राञी?*[/su_quote]
[su_quote]18. ❣ *किम्मत त्यांचीच करा…. जे पाठीमागे तुमची किम्मत ठेवतात* ❣ ? _*? *Good night * ?*_[/su_quote]
[su_quote]19. *खूप दिवसानंतर वाचण्या सारख msg मिळालं*? *आपण लहान पणी वडिलांच्या खांद्यावर बसून देव दर्शन घ्यायचो पण देवाचे दर्शन घेताना समजत नव्हते की*…… *आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय..!* ? *Good night* ? *Veeru vhajrvad*[/su_quote]
[su_posts template=”templates/list-loop.php” posts_per_page=”2″ tax_term=”17″ order=”desc”]
Good Night Msg in Marathi
[su_quote]20. ???? *? डोळे बंद केले म्हणून ,* *संकट जात नाही .* *आणि* *संकट आल्या शिवाय ,* *डोळे उघडत नाहीत.* *?शुभ रात्री?*[/su_quote]
[su_quote]21. *?”प्रेम “आणि “मैत्री “?* *असे दोनच नाते आहेत की,* *त्यांना नियमांची गरज नसते…!*?? *??”कोणी “??* *मनाशी जुळलं की “मैत्री “होते,* ?? *आणी* ?? *कोणी मनात शिरलं की,* *? !!… “प्रेम”…!! ?* ? *ज्यांचं मन सुंदर असतं,* *ज्यांचं ध्येय सुंदर असतं,* *ज्यांचां विचार सुंदर असतो*. *त्यांचं वागण, बोलणं आणि* *जगणेही सुंदर असतं.* ? *Good Night* ????✍… ??????? *Veeru Vhajrvad*[/su_quote]
[su_quote]22. *खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही*….. *पण मनाने श्रीमंत नक्की बना*….. *कारण कळस जरी सोन्याचा असला तरी*……. *लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात*… *?*? Good Night?*?*[/su_quote]
[su_quote]23 माणसाचा” मी ” *मी* का बोलू ? *मी* का फोन करू ? *मी* का कमीपणा घेऊ ? *मी* का नमते घेऊ ? *मी* का नेहमी समजून घ्यायचं ? *मी* काय कमी आहे का ? असे बरेच सारे “मी” आहेत जे आयुष्यात विष कालवतात. म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा. *” आयुष्य खुप सुंदर आहे “* *| शुभ रात्री |*[/su_quote]
[su_quote]24. *मन #चांगलं* *आणि* *स्वभाव #Royal ठेवा ……* *#देव आपल्याला काहीच कमी* *पडु देणार नाही !* ? Good night?[/su_quote]
[su_quote]25. ?? मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या ” नेटसम्राटांना ” ?? ??good Night?? ?[/su_quote]
[su_quote]26. … *खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात* *पण चांगले मित्र नक्की असतात* ?☕ ?शुभ राञी?☕?[/su_quote]
[su_quote]27. ??????????? *”खुप त्रास असतानाही प्रामाणिक रहाणे, संपत्ती भरपुर असतानाही साधे रहाणे, अधिकार असतानाही नम्र रहाणे आणि रागात असतानाही शांत रहाणे यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात.”* ? *शुभ प्रभात* ? ???????????[/su_quote]
[su_quote]28 जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते ……. श्वास संपला तर जीवन संपते ……. विश्वास संपला तर संबंध संपतात………. ?? *शुभ रात्री*??[/su_quote]
[su_quote]29. ??????????? *ओळखीमधून केलेली सेवा* *जास्त दिवस टिकून रहात नाही….* *पण सेवेमधून झालेली ओळख* *आयुष्यभर टिकून रहाते!!!!* *???? good night ????*[/su_quote]
[su_posts template=”templates/list-loop.php” posts_per_page=”2″ tax_term=”26″ order=”desc”]
Good Night SMS in Marathi
[su_quote]30. *सुंदरता नसली तरी चालेल*! *सोज्वळता असली पाहीजे*!! *सुगंध नसला तरी चालेल*! *दरवळ असायला पाहिजे*!! *नातं नसलं तरी चालेल*! *आपुलकीचे बंधन असायला पाहिजे*!! *भेट होत नसली तरी चालेल*! *स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे*!! *??शुभ रात्री??*[/su_quote]
[su_quote]31. *आयुष्यात कितीही कठीण* *प्रसंग आले* *तर* *तक्रार करू नका,* *कारण* *”देव”* *असा डायरेक्टर आहे,* *जो* *कठिण “रोल” नेहमी* *”बेस्ट अँक्टरलाच” देतो.* ?✌? *❣शुभ रात्री❣*[/su_quote]
[su_quote]32. *सुंदरता नसली तरी चालेल*! *सोज्वळता असली पाहीजे*!! *सुगंध नसला तरी चालेल*! *दरवळ असायला पाहिजे*!! *नातं नसलं तरी चालेल*! *आपुलकीचे बंधन असायला पाहिजे*!! *भेट होत नसली तरी चालेल*! *स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे*!! *??शुभ रात्री??*[/su_quote]
[su_quote]33. ?? *सुंदर ओळ*?? *”देवाकडे काही मागायचे* *असेल तर नेहमी आईचे स्वप्न* *पूर्ण व्हावे हा* *आर्शिवाद मागा,* *तुम्हाला कधी स्वतासाठी* *काही मागयची गरज* *पडणार नाही…..* *••●‼शुभ रात्री‼●••*[/su_quote]
[su_quote]34. *भेट होत नसली तरी चालेल*! *स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे*!! ??? *शुभ रात्री* ???[/su_quote]
[su_quote]35.*नाती,प्रेम,मैत्री* सगळीकडेच असतात पण “थांबतात तिथेच” जिथे त्यांना *आदर* मिळतो.✍ *?शुभ रात्री?*[/su_quote]
[su_quote]36 *चांगले मित्र हे नेहमी* *गुरु समान असतात…* *मग ते वयाने* *लहान असोत वा मोठे…* *? Good Night ?*[/su_quote]
[su_quote]37 *भेट होत नसली तरी चालेल*! *स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे*!! ??? *शुभ रात्री* ???[/su_quote]
[su_quote]38 ?? *लाखमोलाचं वाक्य* ?? ??????? नात रक्ताच असो किंवा मानलेल….* *मदतीच्या वेळी जे आधार देत ते खरं नातं?* ? *नात्यांचे* धागे जर *गरजेचे* असतील तर टिकणार नाहीत आणि *प्रेमाचे* असतील तर *तुटणार* नाहीत.*? ????? *? शुभ रात्री ?*[/su_quote]
[su_quote]39 *नातं कधीच संपत नाही* *बोलण्यात संपलं तरी* *डोळ्यात राहतं…….* *अन डोळ्यात संपलं तरी* *मनात राहतं…….* ?Good Night ?[/su_quote]
[su_quote]40 *?Good night ?* *खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही…..* *पण मनाने श्रीमंत नक्की बना …..* *कारण कळस जरी सोन्याचा असला तरी…….* *लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात…* *?? शुभ रात्रि ??*[/su_quote]