20-21 Navratri Wishes in Marathi, Status, SMS, Shubhechha

0
402
views
0Shares

New Navratri Wishes in Marathi, Status, SMS, Shubhechha

namskar mitarano aaj tumhi Navratri Shubhechha in Marathi pahanar ahat e pan Navratri Wishes in Marathi Font madye ani ho mitarano ya zhakkas bahu webasite la support karanyasathi tumhi Marathi Navratri SMS Shayari nakki mitarana share kara na visarata.

Navratri Status in Marathi

Navratri Shubhechha in Marathi

1.

आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…
*||अंबे माता की जय||*


2.

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…


3.

नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री!
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…


4.

ही नवरात्रि तुम्हला
सुख, शांति, समृधि,
शक्ति, सम्पाती, सयम,
सफलता, सम्पाती, स्वास्त,
सनम, प्रदान करो …
जय दुर्गा माता
हैप्पी नवरात्रि !!!Navratri Status in Marathi

5.

N-नौ
A-आरती
V-वंदना
R-रक्षा
A-आराधना
T-तेज
R-राकनारी
A-अम्बा माता तुमच्या इचा पूर्ण करो.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…


6.

अम्बा मातेच्या नौ रूप तुम्हाला कीर्ति,प्रशिद्दी,
आरोग्य, धन, शिक्षण, सुख,
समृधि,भक्ति आणि शक्ति देवो.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…


7.

नवरात्रिच्य मंगल सामय देवी तुम्हाला सुख, समृद्धि आनी ऐश्वर्या प्रदान करो… …
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… ही देवीला प्रर्थाना … शुभ नवरात्रि ….
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…


mitarano aplya mitarala share karayla visaru naka. ani thumla sudha Navratri Shubhechha in Marathi madye

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here