New Marathi Motivational Status

0
661
views
19Shares

Marathi Motivational Status

Namskar mitrano ya post madhye thumi motivational quotes in Marathi language mhanje Marathi motivational status bagnar ahat mitarano jya veli apan demotivation hoto tya velli apalyala motivation karayla kon tari hav asat mhanun amhi thumchya sathii inspirational thoughts in Marathi language anleleo ahot. nakki vhach ani mitarana share kara.

marathi motivational status
marathi motivational status

 


1.

*खूप दिवसानंतर वाचण्या सारख msg मिळालं*

*आपण लहान पणी  वडिलांच्या खांद्यावर बसून देव दर्शन  घ्यायचो पण  देवाचे दर्शन घेताना समजत नव्हते  की*……

*आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय..!


2. 
*खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही*…..
*पण मनाने श्रीमंत नक्की बना*…..
*कारण कळस जरी सोन्याचा असला तरी*…….
*लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात*…


3.

*ज्याला संधी मिळते*
*तो नशिबवान.*
*जो संधी निर्माण करतो*
*तो बुध्दिवान.*
*पण जो संधीचे सोने करतो*
*तोच विजेता.*
*आनंद शोधू नका,*
*निर्माण करा*


4.

*राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतील …*


5. 

क्षेत्र कोणतेही असो…
“आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही”.


6.

*_हिंमतीने हारा…पण हिंम्मत हारु नका…*
*परमेश्वर* *प्रत्येकाला हिरा बनवुनच जन्माला घालतो,*
*पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो.”*


7.

*पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.,*
*त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते..*

*नशीबापेक्षा…*
*…कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा…*
*…कारण  येणारी वेळ…*
*…आपल्या नशीबामुळे नाही…*
*…तर कर्तृत्वामुळे येते…*


8.

  *जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,*
*तेव्हा रस्ता बदला, “सिद्धांत” नाही,,,*
*कारण झाड नेहमी ‘पान‘ बदलतात ‘मूळ्या‘ नाही…*
*””भगवत गीता”” मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,*
*निराश होऊ नकॊ ‘कमजोर‘ तुझी वेळ आहे “तु” नाहीस…*


9. * यशाचा आनंद घ्या,*
*पण पराभवाने शिकवलेले धडे* *कधीच विसरु नका.*


10.

*एवढासा जीव या जगात येण्यासाठी इतकी ताकत लावत असेल तर*
*आपल्याला पूर्ण आयुष्य आहे आपली ओळख निर्माण करायला…*
*आयुष्यात कधी खचून जाऊ नका कुठल्याही संकटाला धेर्याने सामोरे गेलात तर यश तुमच्या खांद्यावर हात ठेऊन  तुमच्या पाठीशी राहील…*


11.

*जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात, ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय रहात नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये. कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते.*

*म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे.*


12. 

…..*जो पर्यंत आपण फायदेशीर आहोत तो पर्यंत आपल्याला  सगळे चांगले म्हणतील*
*ज्या दिवशी आपल्या कडून फायदा बंद होईल तेव्हा पासून  आपली बदनामी  सुरू होते*….
*परिस्थिती जेंव्हा परीक्षा घेते,*
……तेंव्हा *जिद्द* जन्म घेते…


13. *तुमच्या स्वप्नांना सांगू नका, तुम्हाला किती अडचणी आहेत,*

*पण अडचणीनां अवश्य सांगा की तुमची स्वप्ने किती मोठी आहेत.*


14. *पाणी झाडाला आणि*
*सुसंवाद नात्याला, पाहिजेच*
*तरच ती टिकतात….
*अन्यथा……ती तुटतात……*
*एक मुळापासून….. तर*
*एक मनापासून……..*

marathi motivational status
marathi motivational status

15.   
फांदीवरून तुटलेले फुल पुन्हा लागू शकत नाही
पण
फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुल उमळू शकते.
अशाच प्रकारे जीवनात घालवलेले दिवस पुन्हा आणू शकत नाही
पण
जिद्द आणि विश्वास असेल तर येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सुंदर बनवू शकतो..


16.

*समुद्राने झऱ्याला हिणवून विचारले,*
*झरा बनून किती दिवस राहणार ,*
*तुला समुद्र नाही का बनायचं?*
*त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले ,*
*मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा,*
*लहान  राहून गोड बनणे कधीही चांगले*
*कारण तिथे वाघ पण वाकुन पाणी पितो*


17. *जिवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात,*
*आणी जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही,*
*एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात…*


18.

लाखात एक सत्य

*८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,*
*पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.*
*आणि माणुस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही..?*


19. *यशस्वी व्हायचं असेल तर,*
*सुरुवात एकट्यानेच करावी लागते* !!
*जेव्हा तुम्ही जिंकू लागता*;
*तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात*…..!!!


20.
जिवन प्रवास हा कधीच सोपा नसतो,
तो सोपा आपणच करावा लागतो.
कधी स्वतःच्या अंदाजाने
तर कधी नजरांदाजने.!


21. *कष्ट*
*ही एक अशी किल्ली आहे की जे*
*नशीबात*
*नसलेल्या गोष्टींचे सुध्दा दरवाजे उघडते*


22.  *संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे*

*जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा*

*कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते, ज्यांच्यामधे क्षमता असते*


23.
*जीवनात मागे बघाल तर,*
*अनुभव मिळेल..*
*जीवनात पुढे बघाल तर,*
*आशा मिळेल..…*
*इकडे -तिकडे बघाल तर,*
*सत्य मिळेल…*
*आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,*
*आत्मविश्वास मिळेल…*


24.

*लाखात एक वाक्य
*दिवा बोलत नाही त्याचा* *प्रकाशच त्याचा परिचय देतो.* *त्याचप्रमाणे तुम्ही* *स्वतःविषयी काहिच बोलु नका,उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील…*!!!


25.

*”Impossible”*   शब्दाला
नीट पाहा हा स्वतः म्हणतो
*””I  m  Possible””*
फ़क्त बघण्याचा दृष्टिकोन बदला !


26.      *वयाला हरवायचे आहे,*
*तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत*

*मानलं तर मौज आहे*
*नाहीतर*
*समस्या तर रोज आहे*।.


27. 
*चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात*…
*अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात*..
*पण* ” *सवोॅतम” गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या ” प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात…
” आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही
 

19Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here