New Marathi Fishponds
namaskar mitrano ajchya post madhye mi thumala college function madil fishponds denar ahet ya post madye thumala Marathi fishponds miltil mhanje shikshakan sathi college fishponds ahet.

मराठी फिशपॉन्ड्स
1
Bahaar आने से पहले फिजा आ गयी .. .
.वाह! वाह!..
Bahaar आने से पहले फिजा आ गयी …
फूल को खिलने से पहले बकरी खा गयी
2
आई ची इच्छा होती मुलगा व्हावा
वडिलांची इच्छा होती मुलगी व्हावी
… झाला आणि दोघांची इच्छा पूर्ण झाली
3
एका सुंदर मुलीन एका हॅंडसम मुलाला पटवल आणि एका सुंदर मुलान एका स्मार्ट मुलीला पटवली
तेव्हाचा
घोडा खाये घास
गधा खाये च्यवनप्राश
4
….करायला गेले रक्तदान
करायला गेले रक्तदान
डॉक्टर म्हणे बाटली नाही
चमचा आन्
5
कशाला करतेस बॉय कट ,
कशाला करतेस बॉब कट ,
कशाला करतेस उगीच कट कट ,
एकदाच करून टाक गांधी कट
6
काय मी सांगू , कस मी सांगू ,
मलाच वाटे मझी लाज,
वजनाचा काटा मोडला आज .
7
कायम मुलींच्या घोळक्यात असलेल्या मुलाला..
चारो तरफ गोपीया, बीच मैं कन्हैया
8
काळ्या काळ्या शेतात पांढर बी
अन् पेरणार म्हणत हुशार मी.
9
काळ्या मुलींसाठी
मागून पहिले तर ईस्त्री कडक
समोरून पहिले तर डांबरी खडक
- New Diwali Wishes in Marathi Language|दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
- New Birthday Wishes In Marathi 2020-21
10
कुमारी ……पावसातून न भिजता जाते ..
कोण म्हणते अहो ही तर दोन थेंबांच्या मधून जाते ..
11
केस पांढरे असलेल्यां साठी
फिनोलेक्स नं आणलं पाणी
,……….
फिनोलेक्स नं आणलं पाणी
आनं केसं पिकली कापसा वाणी
12
……….कॉलेज ला येतो सुटा बुटात
अणि घरी झोपतो गोणपटात
13
कॉलेजमध्ये राजदूत बाईक घेऊन येणार्या एका मुलाला
पुर्वीचे राजदूत घोड्यावरून येत
हल्लीचे घोडे “राजदूत” वरून येतात
14
कोई पथऱ से ना मारे मेरे दिवाने को……..
कोई पथर से ना मारे मेरे दिवाने को……..
नुक्लियर पावर का जमाना है, बॉम्ब से उड़ा दो साले को
15
……………….क्या आँखे है ,क्या चेहरा है,क्या रूप तुमने पाया है
…….क्या आँखे है ,क्या चेहरा है,क्या रूप तुमने पाया है
…….ऐसा लगता है पागल खाने से कोई मरीज़ भागकर आया है
16
….कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे
…….च्या नाकावर चष्म्याचे ओझे
17
घाटात घाट खंडाळ्याचा घाट
बाई मी पाहते लग्नाची वाट
18
चार आण्याची कोथंबीर, आठ आण्याचा मसाला
कॉलेज ला येताना एवढा नखरा कशाला?
19
चालता चालता माझ्या चपलीची टाच तुटली ,
खाली पडले तर फरशीच फुटली .
20
जिथे असतील फुकटच्या पार्ट्या जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या
21
ज्या घरी जाईल त्या घराला स्वर्ग बनवेल,
ज्या घरी जाईल त्या घराला स्वर्ग बनवेल,
आणि घरच्यांना स्वर्गवासी बनवेल
22
..…डोक्याची झाली वाटी ,
हाडांची झाली काठी
तरी ……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी
23
डोळे तुझे जुलमी गडे,
डोळे तुझे जुलमी गडे,
जवळून पाहिले तर वाकडे-तिकडे
24
तीकडून आला म्हाशीचा घोळका
तीकडून आला म्हाशीचा घोळका
*** म्हणे त्यात मला ओळखा
25
तुझ गाव पूना
माझ गाव पूना
आपली दोघांची जोड़ी म्हणजे
तम्बाखू आणि चुना
पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते,
तिला काय वाटते ,
ती एकटीच दात घासते .
26
फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्याला
फेअर अँड लव्हली कशाला
27
बोलतो खणखणीत,
चालतो दणदणीत,
जवळ आला की वाटत,
द्यावी सनसनीत.
28
.भांडण लाऊन दोघात घेतेस वॅंटयस ची गोळी,
भांडण लाऊन दोघात घेतेस वॅंटयस ची गोळी,
म्हणे मी मुळातच आहे साधी भोळी !
29
मागून पहिले तर इलू इलू
मागून पहिले तर इलू इलू
समोरून पहिले तर डुकराचे पिलू
30
माझी आठवण येईल तुला, लाथ जेवा मारेल ती,
दोन घोट घेऊन म्हणशील, टुकार होती कार्टी !
31
येतात ते येतात उशिरा येतात ,
बसतात ते बसतात पुढेच बसतात ,
हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,
त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .
32
लागला जरा धक्का तिचा,
भलताच पण होता मऊ
ती म्हणे सॉरी मजला,
मी म्हणालो थॅन्क्यु!!”
33
वाटणा फुटाणा शेंगदाणा
उडत चालल्या टणा टणा
34
शरीरात नाही बाटलीभर रक्त
आणि म्हणे
मी हनुमान भक्त
35
शोक अाणि दु:ख
यात फार फरक आहे एकाच
एकदम थांबन होत
दुसर्याच कायम लांबन होत
36
सुंदर जाड्या मुलीस
सामने से देखा तो कश्मीर की कली
पीछे से देखा तो जय बजरंगबली
37
सेल.. सेल.. सेल…
खोबरेल तेलाचा सेल..
आता तरी लाव तुज्या झिपरयांना तेल …
Mitrano thumala jar ha post avadla asel tar nakki mitrana share kara.
मित्रानो ही पोस्ट नक्की वाचा.
- College Functions
- ladkiyon ke fishponds
- Ladko Ke Fishponds in Hindi
- Boy College Fishpond in Marathi
- Girl College Fishpond in Marathi
- Sir Madam College Fishpond in Marathi