Marathi Cute Girl Status

0
849
views
0Shares

Hello friends, Today we will see the Girls Status in Marathi and Marathi Girl Status For Whatsapp, so friends will all of you share this post. Marathi Cute Girl Status and Girl Impress Status Marathi.

Marathi Girl Status For Whatsapp


1.

त्याच्यासोबत जगण्याचा एक Chance दे 🙏😞देवा,

तुझ्यासोबत तर मेल्यानंतर पण रहायचयं…😞😘

2.
मनाच्या चौकटीत तुझीच तस्वीर जडली आहे,

चौकट तुटली तरी प्रत्येक तुकड्यात तूच आहे.

3.
#लोक बोलतात,#लग्ना नंतर #प्रेम कमी होतं #

म्हणुन कदाचित आमच #लग्न होणार नाही म्हणजे

आमच #प्रेम कधीच #कमी होणार नाही..!

4.
#‎सवयनाहीमलाकुणाला‬ Hurt करायची.पण ज्याला

करते ना#‎त्याच्यावर जीवापाड प्रेम‬ पण करते..😘😘

5.
DP ची काय गरज डोळे बंद कर, दिसेन मी…

6.
single असल्यावर माझ्यासारखं वेळेवर झोपायला मिळतं…

7.
अस वाटत एकदाच् त्याने भेटाव मिठीत मज घ्याव

प्रेमाने i love u बोलाव आयुष्यभराच् प्रेम क्षणभरात

त्याने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या
मिठीत माझ जीवनही संपाव..

8.
आज आई च्या होणाऱ्या जावयाची खुप आठवण येत आहे. ..

9.
आज काल लोक‬ मला विचारतात‬, तुझं ‪आनंदी‬

राहण्याचं ‪‎गुपित‬ काय आहे?😊 तुझी ‪परवानगी‬

असेल तर ‪‎तुझं‬ ‪‎नाव‬ सांगू का रे शोन्या…

10.
आज कोणतरी खूप happy होणार आहे …….

मला सोडून जाताना .


Girls Status in Marathi, Marathi Girl Status For Whatsapp,


Marathi Girl Status For Whatsapp

11.
आज तुला राग आला तरी चालेल…पण फक्त माझ

मन राखण्यासाठी नको बोलुस तु माझ्याशी तेव्हाच

बोल जेव्हा तुला नात जोड़ायच असेल माझ्या मनाशी…

12.
आजकाल कोणाशी जास्त पटत नाही. बोललेल

कोणाला आवडत नाही.जवळ असलेलेच मग

दूर होताना क्षणाचाही विचार करत नाही..😔😔

13.
आजही तुला माझी आठवण आली नाही

असं वाटल तुझात ती ओढच ऊरली नाही

14.
आजही देवाकडे तुझ्यासाठीचं काही तरी
मागावसं वाटत….
कारण ,या डोळ्यांना नेहमीच तुला
आनंदी पहावसं वाटत…

15.
आपण Update केलेला Status हजारो

Like साठी नाही..तरएका खास व्यक्तीला

आपल्या Fillings कळण्यासाठीअसतो…

16.
आपल्या साठी सगळे छान आहेत पण
हृदयात फक्त एकाला स्थान आहे….
समजले का तुला..

17.
आपल्यावर प्रेम
करणारी व्यक्ती जेव्हा
आपल्या खूप जवळ असते,
तेव्हा वातावरणात
एक वेगळीच जादू असते.

18.
आयुष्य थांबलय त्याच्यासाठी..पण त्याला वेळ नाही

माझ्यासाठी..

19.
आयुष्यभर कोणच साथ देत नाही हे समजल आहे

मला. लोक तर तेव्हाच आठवण करतात जेव्हा ते स्वतः एकटे असतात…

20.
आयुष्य‬ अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना

दुसरं काही नको फक्त तुमची ‪‎सोबत‬ हवीय…..


 

Girls Status in Marathi, Marathi Girl Status For Whatsapp,


Girls Status in Marathi

21.
ए वेड्या ऐक ना…एवढा_ Confused_ होऊन

नको पाहु मला.. कारण एक दिवस तुलाच माझ्या

घरी घोड्यावर बसुन वरात घेऊन यायचं आहे …☺

22.
एक ‪इच्छा‬ होती
तुझ्या बरोबर जगण्याची
नाहीतर हे प्रेम
कोणावरही झाल असत . .

23.
एका चुकीमुळे संपते ते प्रेम आणि हजारो चुका

माफ करते ते खरं प्रेम…💑💞

24.
एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार

चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.

25.
एखादी अनोळखी व्यक्ती का मनात इतकी बसते.
ती समोर नसताना सुध्दा हे मन मनातल्या मनातच हसते…

26.
ऐक‬ ना खूप छोटीशी लिस्ट‬ आहे रे ‪‎
माझ्या‬ ‪स्वप्नांची‬ पहिलाही ‪तू‬
आहेस`आणि ‪शेवटचाही‬ तू‎च‬ आहेस…

27.
कधी कधी राग😡 smile पेक्षा जास्त special

असतो….. कारण smile 😊सगळयांसाठी असते

पण राग special व्यक्ति साठी असतो….😘😘.

28.
कधी तरी एकांतात तो ही माझ्याबद्दल विचार

करेल की तीला माहित होते की मी तीचा होणार नाही
तरी ही”ती वेडी माझ्यावर प्रेम करत होती

29.
कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि
म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही…

30.
कळत मला,तुझं प्रेम आहे माझ्या वर पण….‪

PerpoSe‬ नावाची गोष्टतुला का करता येते नाही..?

31.
काही व्यक्तीं सोबत अशी 👫मैत्री👫 होती,

की दिवसभर बोलायचो पण, त्यांनी पण मला 💔

Hurt केलं,आता online असूनही बोलायचं मन होत नाही..


Marathi Cute Girl Status, Girl Impress Status Marathi,


Marathi Cute Girl Status

32.
काहीच नको रे देवा मला,
एक बारीक़स हसू दे…..
त्याच्याच स्वप्नातून जाग यावी,
अन तोच समोर असू दे…

33.
किती ही कुणाला जीव लावा..प्रेमात फसवणारे

नेहमी रडवूनचं जातात….

34.
कोणत्याही व्यक्तीशी चांगली मैत्री करण्याची

इच्छाच राहिली नाही.ज्यांना खास मित्र समजत

होते तेच आता Massage बघतात तरी Reply

करत नाहीत…😢😔

35.
कोणाला इतकी पण वाट बघायला लावु

नका की….😒वाट बघणाराच दुर निघुन जाईल….😔

36.
खरं प्रेम काय #असत हे आता मला कळालयं …💞

37.
खुपदा तो नसून हि जवळ असल्याचा

भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर

मात्र जीवाला त्रास होतो..

38.
चल जाऊदे ना ते सारं,
झालं-गेलं आता सोड ना…
विसरून जाऊन जुन,
माझ्या मनाशी एक नवं नात जोड ना….

39.
जर खर ‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता ‪

व्यक्ती‬ आवडत नाही…..
आवडलाच तर ते खर प्रेम नाही..

40.
जर तू माझ्याशी न बोलता खुश असशील,

तर मी तुला कधीच आवाज देणार नाही.

41.
जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील,

तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं..

42.
जवळची व्यक्ती तुमच्याशी Dp आणि status

मधून बोलते. फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ….💔


Marathi Cute Girl Status, Girl Impress Status Marathi,


Girl Impress Status Marathi

43.
जाता जाता ‪फक्त‬ एकदा तुला माग वळून पाहीन..
आणि ‪‎तुला‬ नाही आवडत ना म्हणून,
तुझ्या आयुष्यातून ‪खूप‬ खूप दूर निघून जाईन…

44.
जे आधी ‪प्रेम‬ होत ‪‎तेच‬ पुढे हि असेल..
‪तुझ्यातच सुरुवात‬ झाली ‎आणि‬ तुझ्यातच ‪‎शेवट‬ असेल…

45.
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात,त्यांची

चूक असते म्हणून नव्हे, तर त्यांनी आपल्या

माणंसावर केलेलं प्रेम गमवण्याची भीती वाटते म्हणून…😊

46.
जेव्हा ‪गरज तुला असायची‬,
आपले ‪‎काम सोडून‬ मी बोलायचं
आज ‎मला गरज तुझी‬ आहे,
मात्र ‪‎मी‬ नुसतंच ‪‎वाट‬ बघायचं.

47.
जे‬ भांडल्यावर आधी ‪‎क्षमा‬ मागतात,
त्यांची ‪चुक‬ असते म्हणून ‪नव्हे‬,
तर ‪त्याना‬ आपल्या माणसांची ‪पर्वा‬ असते म्हणून…

48.
जो आपला होवु शकत नाही त्याचा विचार

करण्यापेक्षा, त्याच्या आठवणीत #Happy

राहणं म्हणजे खर प्रेम.😊

49.
झोपेत सुद्धा डोळ्यातून पाणी येत…
जेव्हा तु माझा हात सोडून देतोस..

50.
डोक्यात बसेल असं वागू नकोस..😏😏

💓हृदयात भरपूर जागा आहे.😘😘


Hello friends, Today we will see the Girls Status in Marathi and Marathi Girl Status For Whatsapp, so friends will all of you share this post. Marathi Cute Girl Status and Girl Impress Status Marathi.

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here