Maharashtra Districts List and RTO Code in Marathi

0
132
views
0Shares

Maharashtra Districts List and RTO Code in Marathi

Namskar mitarano ajj thumhi maharashtra rto codes ani maharashtra districts list baganr ahot. tar mitarano jyana knalahi he rto maharashtra che code mahit nahi tyana patava. tumche je he qutions astil he purn hotil jase largest district in maharashtra ani how many district in maharashtra.

how many district in maharashtra, maharashtra rto code,


नमस्कार मित्रानो आज तुम्ही महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यंचे RTO CODE पाहणार आहात. तर मितारानो आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. तुम्हाला माहितच असेल कि सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे , तर सध्या २०१८ साली राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे. हे जिल्हे पुढे दर्शविलेल्या ६ प्रशासकीय विभागांमध्ये गटबद्ध आहेत.

टीप:- हि माहिती आजच्या तारिक नुसार आहे यात भविष्यात बदल होवू शकतो. काही माहिती चुकल्या असल्यास आम्हाला माफ करा आणि आम्हाला contact करा.

प्रदेश आणि विभाग
मित्रानो तुम्हाला माहीतच असेल कि भौगोलिकदृष्ट्या व ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रां आहेत.

जसे

 • विदर्भ – नागपूर आणि अमरावती विभाग. मित्रानो असे म्हंटले जाते हे विभाग पूर्वी ब्रिटिश भारतातील मध्य प्रांतात -CP & Berarमध्ये-समाविष्ट होते.
 • मराठवाडा – (औरंगाबाद विभाग)
 • खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र विभाग : यांत नाशिक विभागाचा समावेश होतो.
 • कोकण – (कोकण विभाग)
 • पश्चिम महाराष्ट्र – (पुणे विभाग)
 • आता आपण हे पाहू कि कोणत्या विभागात कोणत्या जिल्हे येता.

Maharashtra Districts List and RTO Code

अ.न.     विभागाचे नाव           क्षेत्र जिल्हेमोठे शहर
१.
अमरावती विभाग
विदर्भअकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिमअमरावती
२.
औरंगाबाद विभाग
मराठवाडाऔरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणीऔरंगाबाद
३.
कोकण विभाग
कोकणमुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी((सिंधदुर्ग))मुंबई
नागपूर विभाग
विदर्भनागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीनागपूर
५.
नाशिक विभाग
खानदेशनाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगरनाशिक
६.
पुणे विभाग
पश्चिम महाराष्ट्रपुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरपुणे

Districts List and RTO Code

 

अ.क्र.जिल्हाRTO CODE
१.अहमदनगरAH
२.अकोलाAK
३.अमरावतीAM
४.औरंगाबादAU
५.बीडBI
६.
भंडारा
BH
७.बुलढाणाBU
८.चंद्रपूरCH
९.धुळेDH
१०.गडचिरोलीGA
११.गोंदियाGO
१२.हिंगोलीHI
१३.जळगावJG
१४.जालनाJN
१५.कोल्हापूरKO
१६.लातूरLA
१७.मुंबई उपनगरMC
१८.मुंबई शहर MUMU
१९.नागपूरNG
२०.नांदेड NDND
२१.नंदुरबारNB
२२.
नाशिक NS
NS
२३.उस्मानाबादOS
२४.परभणीPA
२५.पुणेPU
२६.रायगडRG
२७.रत्‍नागिरीRT
२८.सांगलीSL
२९.
सातारा
ST
३०.सिंधुदुर्गSI
३१.सोलापूरSO
३२.ठाणेTH
३३.
वर्धा
WR
३४.वाशीमWS
३५.यवतमाळYTL
३६.पालघरPL

 

महाराष्ट्रची राजधानी
 1. मुंबई
उपराजधानी
 1. नागपूर
प्रशासकीय विभाग
कोकण
 1. औरंगाबाद
 2. अमरावती
 3. नागपूर
 4. नाशिक
 5. पुणे
महारष्टचे पूर्वमुख्यमंत्री
 • यशवंतराव चव्हाण  
 • मारोतराव कन्नमवार · 
 • वसंतराव नाईक · 
 • शंकरराव चव्हाण · 
 • वसंतरावदादा पाटील · 
 • शरद पवार · 
 • अब्दुल रहमान अंतुले · 
 • बाबासाहेब भोसले · 
 • शिवाजीराव निलंगेकर · 
 • सुधाकर नाईक · 
 • मनोहर जोशी · 
 • नारायण राणे · 
 • विलासराव देशमुख · 
 • सुशीलकुमार शिंदे  · 
 • अशोक चव्हाण  ·
 • पृथ्वीराज चव्हाण  ·
 • देवेंद्र फडणवीस 

मित्रानो माहिती आवडल्या असल्यास नक्की मित्रांना share करा.

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here