Joshi kaka

0
36
views
0Shares

25.

😂😂😂

Joshi kaka :- बाळा मला😁 😁 खुप तहान लागली आहे,

तर तु मला पाणी 😁😁पाजतोस…?? 😁😁😁.

मुलगा :- पाणी तर 😁😁नाही आहे पण लस्सी

😁आहे.😁 चालेल का…??

😂😂😂😂.😁😁Joshi kaka

😁(खुश होऊन) :- हो हो चालेल की…😁

😁😁😁😁मुलगा लस्सी घेऊन येतो😁

आणि Joshi kaka  पाच तांबे लस्सी पिल्या नंतर

😁मुलाला विचारतो.😁

😂😂😂😂😂बाळा तुमच्या घरात कोणी

लस्सी पित😂 नाही का…??😁😁.

.😁मुलगा :- पितो तर.. पण 😁आज लस्सी मध्ये उंदीर

पडून मेला होता.😷😬. Joshi kaka : संतापून

हाता मधला तांब्या जोरात😬😬 जमीनी वर फेकून मारतो

😂😂😂.😂मुलगा (रडत रडत) :-😂मम्मी ह्या काकांनी आपला

😂 तांब्या फोडला,😂आता आपण संड़ासला

😉काय घेऊन जायचे….??😜😳  हे ऐकून तर Joshi kaka,,,,कोमात😁😁😁😁

😳😳😳😳😳😳😳😳😳

ऐकटेच काय हसताय..???

पाठवा की आपल्या मिञांना..😜😜

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here