Happy Janmashtami Marathi Status
namskar mitarno aaj ya post madye apan happy janmashtami marathi status. baganar ahot mitrano janmashtami cya divashi matarna kiva maitrinina patvany sathi amhi tumchya sathich happy janmashtami kiva janmashtami status anlelo ahot. tar mitarno aplya mitarna nakki share kara.
1.
गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
शुभ गोकुळाष्टमी
2.
आज नभी चंद्र हासला….
तर्र्यानी सुंदर रास रचला….
कृष्ण जन्मला बाई…कृष्ण जन्माला
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
3.
मित्रांनो,
थराला या!
नाहीतर,
धरायला या!!
आपला समजून,
गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व
दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!
happy janmashtami
4.
कुश के वासुदेवई: नमः, हरे परमातामाय नाम, पंतिकाली का नाम, गोविंदई नामो नमः …. कृष्णा:
वंदे जगत्गुरु, कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
5.
दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
6.
हे गायी चारायला आले
जय हो पशुपालची
नंदला आनंद झाला
जय कन्हैयालाल ची
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
janmashtami status
7.
राधा ची भक्ति, बांसुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
8.
चंदंच सुगंध,
फुलांच हर,
पवसाचा सुगंध,
राधा आणि कृष्ण यंच्या प्रेमची आली बहार,
कृष्णा जन्माष्टमित होवुयात दंग
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
9.
जय यशोदा लाल ची जय हो नंदलाल ची
हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल ची
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
10.
हे आनंद उमंग झाला
जय हो नंदलाल ची
गोकुळात आनंद झाला
जय कन्हैयालाल ची
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
11.
एकदा अर्जुन ने श्री कृष्णाला सांगितले:
भिंतीवर काहीतरी असे लिहा की,
आनंदात वाचले तर दु:ख होईल,
आणि दु:खात वाचले तर आनंद होईल…
.
प्रभु श्री कृष्णाने लिहिले:
“ही वेळही निघुन जाईल”
12.
रंग नीला, मोरपंख, अधरी बासरी…
साद ऐकूनी होई राधा बावरी…
गोकुळही फुलले त्याचे रूप पाहुनी…
कृष्ण श्वास, कृष्ण आस, कृष्ण अंतरी…
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.