Marathi Happy Ganesh Chaturthi Status.

0
280
views
13Shares

Happy Ganesh Chaturthi Status in Marathi

Nanskar mitrano ajchya post madye thumi ganesh chaturthi wishes in marathi pahanar aahat tar mitarno aplya mitar maiytrinina va nate vaykana ganesh chaturthi status in marathi patavayla visaru naka mitarano tumha saglyana zhakkas bahu kadun happy ganesh chaturthi 2018


ganesh chaturthi status in marathi

1.

तुझ्या चरणाशी आहे….कितीही मोठी समस्या असुदे  

बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे

       गणपती बाप्पा मोरया

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा


2.

सजली अवघी धरती .पाहण्यास तुमची किर्ती.

तुम्ही येणार म्हटल्यावर नसानसात भरली स्फुर्ती.. आतुरता फक्त आगमनाची..

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.

गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो.

आणि तुम्हा सगळ्यांना सुख, सम्रुद्धी आणि शांती लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना .

गणपती बाप्पा मोरया.

मंगलमुर्ती मोरया


3.

आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा….

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.

 ॥ गणपती बाप्पा मोरया ॥


4.

॥ॐ गं गणपतये नमः॥

गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया


5.

“सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना

सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना. “

गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!


6.

तुझ्या आयुश्चय्तला आनंद तय गंरायाच्या काना इतका विशाल असावा

अडचणी उन्दरा इतक्या लहान असाव्या

आयुष्य त्याचा सोन्देइत्के लामब असावे आणि

आयुस्च्यातील क्षण मोदकसारखे गोड असावे

गणपति बाप्पा मोरिया !


Ganesh Chaturthi Status in Marathi

7.

सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची,

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…

गणपती बाप्पा मोरया!


8.

धुमराकेतु, सुमुखा, एकादांत,

गजकर्णका, लेम्बोदरा, विग्नराजा,

गणध्याक्षा, फलाचंद्र, गजानाण,

विनायक, वक्रतुंडा, सिद्धिविनायक,

सर्पकर्ण, हरम्बा, स्कंदापुरवाजा,

कपिल, विग्नेश्वर।


9.

प्रथम वंदन करूया,

गणपति बाप्पा मोरया..

कुणी म्हणे तुज “ओंकारा”

पुत्र असे तू गौरीहरा..

कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”

तू स्रुष्टिचा पालनकर्ता..

कुणी म्हणे तुज “एकदंता”

सर्वांचा तू भगवंता..

कुणी म्हणे तुज “गणपती”

विद्येचा तू अधिपती..

कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”

शक्तिमान तुझे सोँड..

गणपती बाप्पा मोरया,


10.

तुमाचा आयुषताल आनंद गणेशचा पोटा इटका विशाल असो,

अडचानी ऊ उन्दरा इतकी लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो ,


11.

गजानना श्री गणाराया,

अदि वंदु तुज मोरया,

गणपति बाप्पा मोरया!

मंगल मूर्ति मोरया!

जय गणेश!


12.

गणेशच्य अशीरवादने तुमच्या सर्व इचा पूर्ण होवोदे,

गणपति बाप्पा मोरया

मंगल मूर्ति मोरया,


13.

मोरया मोरया मी बाळ तान्हे,

तुझीच सेवा करू काय जाणे,

अन्याय माझे कोट्यान कोटी,

मोरेश्वरा बा तू घाल पोटी..


14.

जय श्री गणेश नाम:

गणपति बाप्पा मोरया

मंगल मूर्ति मोराया

सगळ्या मित्रना मज्याकडून

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


ganesh chaturthi status in marathi

Happy Ganesh Chaturthi 

15.

मुशिकवाहन मोदका , हसता,

चम्मर कर्ना विलम्बित सूत्रा,

वामन रूपा महेश्वर पुत्रा,

विघ्न विनायक पाडा नमस्ते

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


16.

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,

हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!


17.

गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ।

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ,

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।

भक्ति गणपति, शक्ति गणपति,

सिद्धि गणपति, लक्ष्मी गणपति,

महा गणपति।


18.

ॐ श्रीम गम सौभाग्य गणपतये वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नमः॥

ॐ एकदन्ताय विद्धमहे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्॥


19.

फुलाची सुरुवात कलीपासून होते.

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते.

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते.

आणि आपली (कामाची) सुरुवात श्री  गणेशा पासून होते.

गणेश चतुर्थीच्या हार्दिक सुभेच्या.


20.

देव येतोय माझा…

आस लागली तुझ्या दर्शनाची,

तुला डोळे भरून पाहण्याची,

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,

गणराया तुझ्या आगमनाची…


21.

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..

हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…


22.

वक्र तुंड महाकाय,

सूर्य कोटी समप्रभ!

निर्विघ्नं कुरु में दैव,

सर्व कार्येषु सर्वदा…

हैप्पी गणेश चतुर्थी!


23.

भक्ति गणपति, शक्ति गणपति, सिद्धि गणपति, लक्ष्मी गणपति, महा गणपति।


24.

“सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना

सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना. “

गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!


25.

गणेशाच्या आशीर्वादाने

तुमच्या सर्व इच्चा पूर्ण होवूदे

गणपती बाप्पा मोरया

मंगलमुर्ती मोरया


26.

मुशकवाहाना मोदक हस्तः

चामरकर्ण विलामबिथा सूत्र

वामन्ना रूप महेश्वर पुत्र

विघ्न विनायका पादा नमस्ते

गणेश चतुर्थीची हर्धिक शुबेच्छा !


27.

आज भाद्रपद गणेश चतुर्थी,म्हणजेच गणेशोत्सव.

आपणास व आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करोत.

आणि तुम्हा सगळ्यांना सुख, सम्रुद्धी आणि शांती लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना .

!! गणपती बाप्पा मोरया !! मंगलमुर्ती मोरया


28.

श्रीगणेश चतुर्थी

विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्विताय ||

नागासनाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते ||

ॐ गं गणपतये नमः || गणपति बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया


मित्रानो ही पोस्ट नक्की वाचा.

13Shares

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here