Good Morning SMS in Marathi
Namaskar mitarano ya post madye thumi good morning sms in marathi pahanr ahat. je tumhi tumchya mitrala good morning messages in marathi patavu shkata. mitarano sakali utlya natar aapn whatsapp var messages karato. tyat apalyal good morning marathi messages lagata mhanun palyasthi mi ya srav coltion tumchya sathi anle ahet tar nakki yenjoy kara va mitarana share kararyla visaru naka.
0
*मैत्री ही नेहमी गोड असावी*
*जीवनात तिला कशाची तोड नसावी*
*सुखात ती हसावी*
*दु:खात ती रडावी*
*पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी*…..👫
🌦सुंदर सकाळ🌦
1
मनो यस्य वशे तस्य भवेत्सर्वं जगद्वशे ।
मनसस्तु वशे योऽस्ति स सर्वजगतो वशे ॥
2
ज्याच्या मन ताब्यात असेल, त्याच्या ताब्यात सर्व जग आहे. पण जो मनाच्या ताब्यात आहे, [ज्याचा मनावर संयम नाही] त्याच्यावर सगळ्या जगाची सत्ता चालते.
🙏🏼सुप्रभातम् 🙏🏼😊
3
*🚴”ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,*
*कारण वेडेच लोकं इतिहास घडवितात आणि हुशार लोकं तोच इतिहास वाचतात…!!!”*
💐 *सुप्रभात*💐
4
: 🌞🌻‼🌹💖🌹‼🌻🌞
*मनाच्या इतक्या जवळ रहा की,*
*नात्यात विश्वास राहील …*
*इतक्याही दूर जाऊ नका की,*
*वाट पहावी लागेल …*
*संबंध ठेवा नात्यात इतका की,*
*आशा जरी संपली तरीही,*
*नातं मात्र कायम राहील ..*
💖शुभ सकाळ💖
5
🌞🌻‼🌹💖🌹‼🌻🌞
*मनाच्या इतक्या जवळ रहा की,*
*नात्यात विश्वास राहील …*
*इतक्याही दूर जाऊ नका की,*
*वाट पहावी लागेल …*
*संबंध ठेवा नात्यात इतका की,*
*आशा जरी संपली तरीही,*
*नातं मात्र कायम राहील ..*
💖शुभ सकाळ💖
6
🦋कधी चुक झाल्यास माफ करा पण,🦋
कधी माणुसकी कमी करु नका..!!🦋
चूक ही आयुष्याचं एक पान आहे,
पण ‘नाती ‘ म्हणजे 🦋 *आयुष्याचं ‘ पुस्तक’ आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका.*
पण एका पानासाठी अख्खं ‘पुस्तक’ गमावू नका.
🌷 *शुभ सकाळ* 🌷
7
*”एका फुग्यावर लिहिलेले सुंदर वाक्य”,*
*”जे आपल्या बाहेर आहे, ते नाही ,*
*तर*
*जे आपल्या आतमध्ये आहे ते आपल्याला ऊंच घेऊन जाते।”!!!!!*
8
💐 *सुप्रभात…* 💐
*निर्सगाला रंग हवा असतो*.
*फुलांना गंध हवा असतो*.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण…….
*त्यालाही मैञीचा छंद हवा* असतो..
*शुभ सकाळ*
9
💐🌸🌼🌻❤🌻🌾🌷💐
*नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो*
*थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो॥*
*आपुलकीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखे असत*
*कितीही प्रयत्न केले*
*तरी वेगळ होणं शक्य नसतं||*
💕 *शुभ सकाळ* 💕
10
🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹
💐 असे हास्य तयार करा की
हृदयाला त्रास होणार नाही ,
असा स्पर्श करा की,
त्याने जखम होणार नाही ,
अशी मैत्री करा की ,
त्याचा शेवट कधी होणार नाही ।💐
💐🌹 शुभ सकाळ🌹💐
🌹💞🌹💞🌹💞🌹💞
Good Morning Messages in Marathi
11
लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं 😘
👉 मग ती वस्तु असो वा….😘
😍तुमच्यासारखी गोडं मानस …👰🏻🌺👫👫👬👫
😘 शुभ सकाळ 🤝
✨🙏🏼✨🌺
12
💐💐💐💐💐
*चांगली भुमिका,चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात….*
*मनातही ….. शब्दांतही …… आणि आयुष्यातही …….!!!*
*शुभ सकाळ*
🌱🌿☘🍀☘🌿🌱
13
💐 *सुंदर विचार*💐
*ज्याने आयुष्यात*
*पावलोपावली संघर्षाची*
*झळ सोसलीय,* *तिच व्यक्ती नेहमी इतरांना* *आनंद देऊ शकते..!कारण “आनंदा”ची किंमत* *त्याच्याएवढी कुणालाच* *ठाऊक नसते..!!*
💐 *शुभ सकाळ* 💐|
🌸🌿🌿🌸
14
*जो सम्मान से कभी गर्वित नहीं होते,*
*अपमान से क्रोधित नहीं होते*
*और क्रोधित होकर भी,*
*जो कभी कठोर नहीं बोलते….*
*वास्तव में वे ही श्रेष्ठ होते हैं!!!!!!! ”*
*🌹🙏 सुप्रभातम् 🙏🌹*
15
*”प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चीत नाही…*
*पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे*
*हे मात्र निश्चीत आपल्या हातात आहे…”*
🌞 *शुभ सकाळ* 🌞
16
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*मनात नेहमी जिंकण्याची*
*आशा असावी. कारण नशीब*
*बदलो ना बदलो..*
*पण वेळ नक्कीच बदलते..*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🙏!! *शुभ रात्री !!🙏
17
*_देव…_*
*कधीच भेटला नाही ,*
*भेटेल की नाही माहित नाही… ..!!*
*_पण………._*
*देवा सारखी माणसे खूप भेटली ….*
*_तुमच्यासारखी*
😊 🌹🌹 😊
💐 *शुभ सकाळ* 💐
18
♻ *साथ कोणी दिली तर जात पाहू* *नका*,
*आणि*
*हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका*,
*जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते*. *पण*…..
*गती* *मिळवायची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते*.✌
⚜👉💞🐚⏳💯🐚💞👈⚜
” *यशस्वी व्यक्तिपेक्षा*
*अपयशी व्यक्तींचे*
*अनुभव वाचा,यशाचा*
*मार्ग मिळेल* “👏…..
🌾🍁शुभ सकाळ🍁🌾
19
*👉यशस्वी व्हायचे असेल तर*
*कुटुंब आणि मित्रांची*
*गरज असते.*
*पण….!*
*यशाचे शिखर गाठायचे असेल*
*तर शत्रु आणि स्पर्धकांची गरज असते.✍*
*🙏🏻शुभ सकाळ🙏🏻*
20
❤ *आईचे प्रेम* ❤
🙏 *वडिलांचे आशिर्वाद* 🙏
💝 *बहिणीची माया* 💝
✌🏻 *भावाचा पाठिंबा*✌🏻
*आणि*
💪🏻 *मित्रांची साथ* 💪🏻
*ज्यांनी कमवल त्याच्या इतके श्रीमंत या पृथ्वीवर कोणी नाही*
🙏😊 *शुभ सकाळ*😊🙏
21
🌹🙏 🙏🌹😊
*जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली*
*असतात. ती आपोआप*
*गुंफली जातात, मनाच्या*
*इवल्याशा कोपर्यात*
*तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य*
*करतात, यालाच तर ऋणानुबंद्ध म्हणतात*…..🌷😊
*शुभ सकाळ*
22
🌿🌺 🌺🌿
*प्रयत्न करा की कोणीही ,*
*आपल्यावर रुसू नये ..!*
*जिवलगाची सोबत कधीही ,*
*सुटू नये …!!*
*नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे ,*
*असे निभवा की ..!**
*त्या नात्याचे बंध ,*
*आयुष्यभर तुटू नये …!!*
………………….🌹………………….
☘ 🌹🌹🌹✨✨✨✨* ☘
‼ *Good morning* ‼
23
*👉 डोळे बंद केले म्हणून ,*
*संकट जात नाही .*
*आणि*
*संकट आल्या शिवाय ,*
*डोळे उघडत नाहीत.*
*राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,*
*तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात …*
🙏 *शुभ रात्री * 🙏
24
*”खुप त्रास असतानाही प्रामाणिक रहाणे, संपत्ती भरपुर असतानाही साधे रहाणे, अधिकार असतानाही नम्र रहाणे आणि रागात असतानाही शांत रहाणे यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात.”*
🌹🌹 *शुभ रात्री* 🌹🌹
25
*!.👉.माझी ओळख माझ्या👑नावात👑नाही, ती माझ्या😊स्वभावात😊आहे,👉😎मला😎👉दु:ख😒 देण्याची नाही तर,❤सर्वांना👬हसत ठेवायची💞जिद्द आहे*!!😘
*😍…शुभ रात्री…😍*
26
☘️☘️☘️☘️☘️
💐 *नात्यांना* जोडायला💐
*प्रेमाची* गरज भासते,
🙏 *माणसांना* शोधायला🙏
*विश्वासाची* साथ लागते,
👨👩👧👧प्रत्येकाच्या *जीवनात*👨👩👦👦
*वेगवेगळी माणसं* येतात,
👬पण *तुमच्यासारखी माणसं*👭 भेटायला
मात्र *नशिबच* लागते.
🌺🌺🙏 *शुभ राञी*🌺🌺🙏
27
*#_💕कार्य_छोटे_असले_तरी…*
*#_प्रयत्न_नेहमी_मोठे_असावेत….💝*
*👊जे काही करायचे ते स्वताच्या हिमतीवर करा!😍*
*💝गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते..!💕*
👑 *शुभ सकाळ 👑
Good Morning Marathi Messages
28
👌🙏🙏🙏🙏🙏🙏👌
*जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!!*
*ज्या झाडावर गोड 🍒🍎 फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!*
🌷 *शुभ सकाळ* 🌷
29
🙏 *सुंदर विचार* 🙏
*सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे…*
*पण सज्जन म्हणून मरणे आयुष्यभरची कमाई आहे..!*
*नाव ठेवणे सोपे आहे,*
*परंतु नाव कमावणे खुप अवघड आहे….!*
*🌸☘ शुभ सकाळ☘🌸*
good morning marathi
30
*🍀🌺काही माणस*
*मैत्रीने खांद्यावर हात टाकतात*
*दु:खातही कायम साथ देतात.*
*काही माणसं*
*गजबजलेल्या शहरासारखी असतात,*
*गरज पडली तरच आपला विचार करतात.*
*बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.*
*मात्र काही माणसं*
*पिंपळाच्या पानांसारखी असतात*
*जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात*
*आयुष्यभर जपून ठेवतात.*🌸🍀
*🌷शुभ सकाळ*🌷
31
🎭 *तीच नाती फार छान असतात ज्यात*
*”मी/आम्ही” नव्हे; “आपण” असतो..*
*💕 . 😍💕*
*Attitude* *दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही,*
*पण*
*Smile* *देवून बघा आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही…..*
😊😊😊😊😊
*💞💞 शुभ सकाळ💞💞*
32
*कुणाचा साधा स्वभाव*
*म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,*
*ते त्याचे संस्कार असतात…*
*ll🌷शुभ सकाळ🌷ll*
33
*श्रीमंताशी मैत्री झाली म्हणजे गरीबांना विसरु नका कारण गेल्यानंतर खांदा देणारे गरीबच असतात श्रीमंत लोक तर स्मशानातही कार ने येतात.!!*.
💐 *शुभ सकाळ* 💐
34
*प्रत्येक वेळी*
*एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार.*
*दोन्ही बाजूने*
*विचार करून बघा*
*कधी गैरसमज होणार नाहीत.*
*✌ शुभ सकाळ ✌*
35
🎭 *तीच नाती फार छान असतात ज्यात*
*”मी/आम्ही” नव्हे; “आपण” असतो..*
*💕Great morning💕*
*Attitude* *दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही,*
*पण*
*Smile* *देवून बघा आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही…..*
😊😊😊😊😊
*💞💞 शुभ सकाळ 💞💞*
💖💖🌼💖💖🌼💖💖🌼💖💖🌼💖💖
36
🌹 *शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं,*
*म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात 🤝 असतं…!!*🌹
” *’मैञी’ अशी करा*
*जी दिसली नाही तरी चालेल*
*पण जाणवली* *पाहीजे…!!!”*
Good morning
37
*••●‼शुभ सकाळ‼●••*
||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा||
38
🍶 *कडू औषध आपण*
*लगेच गिळून टाकतो*
*पण गोड चॉकलेट हळूहळू खातो.. 🍫*
*असंच आयुष्यातले*
*वाईट क्षण लगेच विसरा*
*आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…!!!*
🌹शुभ सकाळ🌹
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
39
🌷👌 *!!सुविचार!!* 👌🌷
*नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.*
💐💐. *!!शुभ सकाळ!!*.💐💐
40
💐 *शब्द गंध* 💐
*मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की*
*कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले जातात*
🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻
41
🙏👌👍✍……
*”अडचणी आयुष्यात नव्हे, तर मनात असतात..!*
*ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल”…!*
*••●‼शुभ सकाळ‼●••*
42
!! 🙏🙏 गुरु पौर्णिमा 🙏🙏!!
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती…
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य….
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक…..
आजपर्यंत कळत – नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन 🙏🙏💐🌺🌸
गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा: !
गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: !!
🌹🌹💐💐🌷🌷🌹🌹
🌹🌹आपला दिवस आनंदात जावो 🌹🌹
👏👏 🌷 शुभ सकाळ 🌷 👏👏
🌷🌼🌷🌼🌷🌼🌷🌼
43
*आयुष्यात दोनच गोष्टी देवाकडे मागा…*
*”आई शिवाय घर नको…*
* आणि *
*कोणतीही आई बेघर नको”…..* ✍ 🙏🙏 Good morning 🌷 Goo🙏🙏
43
*✍ मन प्रसन्न असो वा नसो पण चेहरा नेहमीच हसरा असावा कारण…*
*दुनिया चेहरा पहाते मन नाही…*
💐 *शुभ सकाळ*😊 💐
44
*तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलट सुलट करून भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही तसेच आयुष्याचे आहे सुख दु:ख्खाचे चटके जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत तेही खुलत नाही* !
😊 *Good morning* 😊
good morning quotes in marathi
45
*हिरवी झाडे जंगलात राहतात ,*
*सुंदर फुले बागेत राहतात ,*
*चंद्र तारे आकाशात राहतात ,*
*आणि*
*तुमच्यासारखे माणसे ह्रदयात राहतात*
❣❣❣❣❣❣❣
*🌷शुभ सकाळ🌷*
46
*फक्त वहि-पेन म्हणजे शिक्षण नव्हे*
*तर बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग..*
*म्हणजे शिक्षण..!*
🌹 *Good morning* 🌹
*Veeru vhajrvad*
47
🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌺🌻
*मैत्रीत शिकावं, शिकवावं.*
*एकमेकांना समजावून घ्यावं.*
*खुल्या मनानं कौतुक करावं,*
*चुकीचे होत असेल तर*
*तेही मोकळेपणानं सांगावं.*
*खरे तर मैत्रीत कोणतेही*
*कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त*
*मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.*
👏 *शुभ सकाळ* 👏
48
🍃 *छानशी सकाळ* 🍃
😊😊😊😊😊
*_जीवन जगण्याची कला त्यांनाच माहित असते, जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात_*
💞 *शुभ सकाळ*💞
49
*जिम्मेदारियां भी खूब इम्तिहान लेती हैं,*
*जो निभाता हैं उसी को परेशान करती हैं।*
*💐सुप्रभात💐*
50
🌹 *शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं,*
*म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात 🤝 असतं…!!*🌹
” *’मैञी’ अशी करा*
*जी दिसली नाही तरी चालेल*
*पण जाणवली* *पाहीजे…!!!”*
*🍃🌺🙏शुभ सकाळ🙏🌺🍃*
51
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*मनाने इतके चांगले रहा की तुमचा*
*विश्वासघात करणारा आयुष्यभर*
*तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे…*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*💐शुभ सकाळ💐*
52
*माणुस मनापर्यंत पोहोचला …*
*तरच नातं निर्माण होतं …*
*नाहीतर ती फक्त ओळखच ठरते … !!*
*असे जगा की आपली ‘उपस्थिती’ कुणाला जाणवली नाही तरी चालेल…*
*पण आपल्या ‘अनुपस्थितीची’ उणीव जाणवली पाहिजे..!!!*
*_☺ शुभ सकाळ ☺_*
53
*”स्वतःच्या हातुन” जेव्हा एखाद्या “गरजवंताचे” काम होतं,*
*तेव्हा त्याच्या “चेहऱ्यावर” जे “समाधान” असतं,*
*तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा “सन्मान” आणि “सत्कार” असतो..!!*
🙏 💐 *शुभ सकाळ* 💐🙏
54
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*”खुप त्रास असतानाही प्रामाणिक रहाणे, संपत्ती भरपुर असतानाही साधे रहाणे, अधिकार असतानाही नम्र रहाणे आणि रागात असतानाही शांत रहाणे यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात.”*
🙏 *शुभ प्रभात* 🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
55
*कष्ट “वडिलांकडून” शिकावे,*
*संस्कार “आईकडून” घ्यावे,*
*प्रेम “मित्रांसारखे” करावे,*
*बाकी शिकवायला “दुनिया” आहेच…*
*🙏शुभ सकाळ🙏*
56
🌲🌲🌻🌻🌻🌼🌻🌻🌻🌲🌲
*जर विश्वास देवावर असेल तर*
*जे नशीबात लिहिलंय*
*ते नक्कीच मिळेल*
*पण*
*विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल*
*तर देव सुध्दा तेच लिहिणार*
*जे तुम्हाला हवं आहे..!!*
🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻
🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼
57
*💞💞…. जर श्वास हां शरीराला जीवंत ठेवत असेल,*
*तर, विश्वास हा नात्याला जीवंत ठेवतो …!! 💞💞 !!*
*😊💐 शुभ सकाळ 💐😘*
58
🙏 *आई बाबा हीच खरी दौलत* 🙏
*एकदा फुललेले फुल*
*पुन्हा फुलत नाही*
*एकदा मिळालेला जन्म*
*पुन्हा मिळत नाही*
🌹 *आयुष्यात हजारो माणसे मिळतील* 🌹
*पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही*
😊🙏🙏🙏😊
🌹 शुभ सकाळ🌹
59
🌹🌸🙏🙏🙏🌸🌹
”वेळ” पण शिकवते…
“गुरु” पण शिकवतात…
दोघात “फरक” फक्त इतकाच आहे…
कि,
“गुरु” शिकवून परीक्षा घेतात…
आणि…
“वेळ” मात्र परीक्षा घेऊन शिकवते……!!!
Good morning
🌹🌸🙏🙏🙏🌸🌹
good morning messages in marathi
60
*मैत्री ही नेहमी गोड असावी*
*जीवनात तिला कशाची तोड नसावी*
*सुखात ती हसावी*
*दु:खात ती रडावी*
*पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी*…..👫
🌝!! *शुभ सुप्रभात* !!🌝
61
*✍रोज एक नवीन विचार*
*फक्त तुमच्यासाठी*
*आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही*
*हा विश्वास स्वतःत रुजवून* *बघा जीवनात हवा तो बदल*
*नक्की जाणवेल*
*🌝🌸 शुभ सकाळ 🌸🌝*
62
💕💕💕💕💕💕💕
वेळ ही एखाद्या वाहत्या
नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला,
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
कारण, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,
कधीही परत येत नाही,
असेच वेळेचेही आहे,
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून, आयुष्यातील प्रत्येक
क्षणाचा आनंद घ्या…!!!
🍀🌹शुभ सकाळ🌹🍀
63
✍ *कुणी तरी मला विचारले, या*
*जगात तुझ आपल एकदम जवळच अस कोण आहे,*
👉 *मि त्याला हसत उत्तर दिल*,👈
🕐 *वेळ*🕐
*जर का वेळ चांगली असेल तर सार जग आपल ,*
*आणी ती जर खराब असेल तर कोणीच आपल नाही,*
*🙏🏻शुभ सकाळ🙏🏻*
64
*””‘जीवन जगण्याची कला*
*त्यांनाच माहित असते..*
*जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही*
*आनंदाचा विचार करतात…*
*😘❣शुभ सकाळ ❣😘*
65
💐💐🍁🍁🌹🍁🍁💐💐
*कितीही कोणापासून दूर व्हा*
*परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.*
*म्हणूनच*
*_स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_*
🌸🍁🌞 *शुभ सकाळ* 🌞🍁🌸
66
*कोण? कधी ?,किती?*
*आपलं असतं*
*हे फक्त वेळच सांगते …*
*म्हणून अनुभव चांगले असतात.*
👌🏻😍👌🏻
*✌ शुभ सकाळ ✌*
67
*आयुष्यात आपण घेतलेला*
*कोणताच निर्णय*
*हा कधीच*
*चुकीचा नसतो..☺*
*फक्त तो*
*बरोबर आहे हे*
*सिध्द करण्याची*
*जिद्द आपल्यात हवी असते..*😎
*🙏शुभ सकाळी🙏*
68
*मैत्री ही नेहमी गोड असावी*
*जीवनात तिला कशाची तोड नसावी*
*सुखात ती हसावी*
*दु:खात ती रडावी*
*पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी*…..👫
🌦सुंदर सकाळ🌦
69
*”लक्ष” साध्य करण्यासाठी,*
*केवळ चांगले विचार असून,*
*उपयोग नाही….*
*तर त्या,*
*विचारांना योग्य प्रवाहात आणणारी..*
*चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं आहे….*
🍀🌹शुभ सकाळ 🌹🍀
70
*#प्रेम_सुंदर आहे कारण ते*
*#हृदयाची_काळजी घेते पण*
*#मैत्री_प्रेमापेक्षा सुंदर आहे कारण*
*#मैत्री_दुसर्यांच्या हृदयाची काळजी घेते.*
*😘😘 Good morning😘😘*
71
*🍃आयुष्यात कधीच कोणावर जास्त*
🤝 *”अवलंबून”*🤝
*राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची*
*सावली देखील सोडून जाते..✍*
💐🌾 *शुभ सकाळ* 💐🌾
Best Good Morning sms Ahet. Thank You.
thanx ganesh bahu
Good Morning Khupch chhan