New Diwali Wishes in Marathi Language|दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

0
206
views
0Shares

Diwali Wishes in Marathi 2020-21

Diwali Wishes in Marathi

Hello friends, Today you are about to watch Diwali status in Marathi. Diwali time, all friends share their Diwali wishes in Marathi on Whatsapp. So for this we have brought Diwali messages in Marathi. So friends tell us how you felt Diwali Marathi SMS. Wish you Happy Diwali to all my friends.

diwali wishes in marathi.

1. दिपावळी च्या सगळ्यांना खूप खूप शुभेछा हि दिपावळी सगळ्यांना खूप आनंदमयी, आरोग्यदायी, सुखमय, वैभवशाली, जावो..
2. उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट !!, शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !
3. फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी, नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
4. सगळा आनंद, सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे… हि दीपावली आपल्या आयुष्याला, एक नवा उजाळा देऊ दे… दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!
5. यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!! येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !! दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!
5. यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!! येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !! दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

Diwali Status in Marathi

diwali wishes in marathi.

6. दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
7. फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही, सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही, तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी, दिपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. शुभ दिपावली!
8. दिपावळी च्या सगळ्यांना खूप खूप शुभेछा हि दिपावळी सगळ्यांना खूप आनंदमयी, आरोग्यदायी, सुखमय, वैभवशाली, जावो..
9. दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट, अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट, लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट, पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
10. दीपावलीच्या हार्दिक शुभेछा… आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!! शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे…!!
11.फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास, उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना, भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!
12. दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

Diwali Messages in Marathi

diwali wishes in marathi images

13. उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट !!, शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !
14. आज बलिप्रतिपदा! दिवाळी पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा.. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा). साडेतीन मुहूर्तांपैकी एक.. बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा… शुभ दीपावली!
15. सर्व मित्र परिवाराला आणि संपूर्ण फेसबुक परिवाराला दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!! दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
16. दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !


17. आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात, सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ. हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो. I
18. आली दिवाळी उजळला देव्हारा.. अंधारात या पणत्यांचा पहारा.. प्रेमाचा संदेश मनात रुजावा.. आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा… दिवाळीच्या शुभेच्छा!
19. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
20. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली ! !
21. तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास,

Diwali in Marathi

diwali wishes in marathi images

22. गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
23. आज आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हां.. लग्न आमच्या दारात आणि जेवणाची सोय तुमच्या घरात केलेली आहे…
24. लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!! दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!


25. दीपावली शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
26. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! I
27. पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
28. आज लक्ष्मीपुजन! तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून, भरभराट होवो.. आई महालक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहो… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
29. जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी, खरोखरच अलौकिक असुन, ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान, आणि वैभवाच्या दीपमाळांनी, जीवन लखलखीत करणारी असावी… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Wishes in Marathi Language

diwali wishes in marathi images

30. कधी नकोय काही तुझ्याकडून, फक्त तुझी साथ हवीय.. तुझी साथ ही दिवाळीच्या मिठाई पेक्षा गोड आहे… दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!
31. दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट, अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तराचा घमघमाट.. लाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट, पणत्या दारात एकशेआठ, आकाश दिव्यांची झगमगाट… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
32. रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची, आकाश कंदिलाच्या रोषणाईची, फराळाच्या चटकदार चवीची, हि दीपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची! आपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्ष सुख समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचे जावो… शुभ दीपावली!
33. यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!! येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !! दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा !!
34. गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
35. पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
36. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा दिवाळी सण आला….. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य समृद्धि लाभो आपणा सर्वाँना….. शुभ दिपावली

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here