zhakkas bahu

hoy bahu, zhakkas bahu

Category: latest marathi jokes-

Namaskar mitrano yaa post madhye thumhi Marathi jokes athava nonveg jokes in Marathi Sudha manhu Shakta. va he sarvh latest marathi jokes  ahet. New Marathi jokes

बायको : “अहो ऐकलंत का

48. 😂😂😂😂😂😜😜😜😂😂😂 बायको : “अहो ऐकलंत का?… नवरा : ऐकतोय बोल…😒 बायको : डॉक्टरांनी मला… विश्रांती आणि हवापालट करण्यासाठी स्विट्झरलंड किंवा न्यूझीलंडला जायला सांगितलंय….. 😊😊 आपण कुठे जायचं….?”😔 नवरा : “दुसऱ्या डॉक्टरकडे”….. 😝😝😃😃😂😂😂😂😜😜

अनिकेत लग्नासाठी मुलगी पहायला गेलेला

47. अनिकेत लग्नासाठी मुलगी पहायला गेलेला असतो सव॔ पास झाल्यावर दोघांना एकांतात बोलायला पाठवतात ( अनिकेतला खुप लघवी आलेली असते ) अनिकेत :- ( बारीक आवाजात ) ए लघवीची जागा दाखवना मुलगीः (लाजुन) पहली तुमची दाखवा . अनिकेत चड्डीतच मूतला 😂😂😂😂😂😂

बायको म्हणजे बायकोच…

46. बायको म्हणजे बायकोच… . नवरा बाल्कनीत ऊभा राहुन गाण म्हणत होता… . पंची बनु ऊडता फिरू  मस्त गगन मे.. आज मै आजाद हू दुनिया की चमन मे… . मधेच बायकोचा आवाज आला… घरातच ऊडा….. . ती समोरची चिमणी  गावाला गेली आहे.

सर – बिट्टू

45. क्लासमध्ये ओरल टेस्ट सुरू होत्या. सर – बिट्टू , न्यूटनचा तिसरा नियम काय सांग बरं. बिट्टू – सर , थोडासाच येतो मला. सर – बरं , हरकत नाही. जितका येतोय तितका तरी सांग. बिट्टू – ……….म्हणून याला न्यूटनचा तिसरा नियम म्हणतात.😆😆😁

एका आजोबांच्या डोक्यावर फक्त ८ केस

44. एका आजोबांच्या डोक्यावर फक्त ८ केस 😶 आजोबा सलुन मध्ये जाऊन खुर्चीत बसले दुकानदाराने विचारले मोजु की कापु? आजोबा म्हणाले कलर कर …कलर………. 😜😂😜😂

This website is owned and operated by iranna(veeru) vajrawad. We are not associated with Whatsapp Inc. and its affiliated companies. All information provided in this website is for general information only and is not official information from Whatsapp Inc. zhakkas bahu © 2018 Frontier Theme