New Attitude Status Marathi

1
886
views
0Shares

Hello friends, Today we will see the Marathi Attitude Status For Boy
and Boy Status in Marathi, so friends will all of you share this post.
Mulansathi Status in Marathi and Marathi Status For Boyfriend.

Attitude Status Marathi For Boy

Marathi Attitude Status For Boy, Boy Status in Marathi,

1.

आजही तिच्या घरासमोरुन जाताना ती मला पाहुन दरवाजा बंद ‪‎

करते‬ पण सुख यात आहे की ती आजही मला ओळखते ……

2.

आजपासून मी दोन नियम बनवलेत माझ्यासाठी..
1. परक्या मुलीकडे पहायचं नाही..
2. जगात कोणालाच परकं समजायचं नाही ..

3.
आजही देवाकडे तुझ्यासाठीचं काही तरी
मागावसं वाटत….
कारण ,या डोळ्यांना नेहमीच तुला
आनंदी पहावसं वाटत…

4.
आता ठरवलय..प्रेम वगरै काय करायच नाही.. आता

असं करायचे की लोक आपल्याप्रेमात पडली पाहिजेत….

5.
आता तिला गरज असेल तर ती
Message करेल…. नाहितर उद्या पासून….
Searching New Girlfriend …

6.
आपण तर तुझ्या प्रेमात Already सैराट आहे…..

7.
आपण तुला जेवढे रडवतो नां…..
त्याच्या ‪दुप्पट‬ आपण ‪‎तुझ्यावर ‬‎प्रेम‬ करतो…

8.
आपन फक्त ‪आई बाबांच्या‬ पाया पडतो, आणि ‪‎देवापूढे‬ हात

‪‎जोडतो बाकी जो जास्तीच ‪उडतो‬, त्याला नारळागत ‪‎फोडतो‬…

9.
प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं …

आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं…!!!दाबून जेवायचं, सगळ विसरून ….

10.
आई म्हणली छकुल्या आज पासुन DP नको ठेऊस….
मी बोलो का बर…?
आई बोलली कारट्या घरा बाहेर पोरी शिट्ट्या मारुन जातात..


Marathi Attitude Status For Boy, Boy Status in Marathi,


Attitude Quotes Marathi

11.
आई वडिलांना एकटाच आहे म्हणुन फक्त हवाच करतोय

अजुन एक असता ना बाजाराच उठवुन टाकला असता

12.
आज कोणतरी खूप happy होणार आहे ……. मला सोडून जाताना .

13.
आज खुप दिवसातून तिची स्माइल जवळून बघितली
नाही तर रोज फ़ोटो बघुनच दिवस जायचा राव
आज खुप Freash वाटतंय…

14.
आज तुला राग आला तरी चालेल…पण फक्त माझ मन

राखण्यासाठी नको बोलुस तु माझ्याशी तेव्हाच बोल जेव्हा तुला

नात जोड़ायच असेल माझ्या मनाशी…

15.
आज ना उद्या तुला ‪माझी‬ ओढ लागेल……
मीठ पण गोड लागेल…
जेव्हा माझ्या प्रेमाच तुला वेड लागेल……

16.
आज पर्यंत एवढ्या ‪मुली‬ पाहिल्या
वाटल कुणी ‪‎beautiful‬ तर कुणी ‪‎Smart‬ आहे,
पण तीला पाहिल्यावर कळलं
आपल्याला पण ‪Heart‬ आहे…

17.
आज मला आईचा होणाऱ्या सुनेची खूप आठवण येते आहे..

18.
आजकाल तर घरचे Direct बोलतात,
लय उचक्या लागतात तुला. .
लयच आठवण काढते वाटतं, सुन आमची….

19.
आजकालच्या मुलींना हिरो आवडतात रनबीर वरुण सारखे आणि BOYFRIEND असतो फँड्री सारखा.. वाजीव रे जब्या….


Mulansathi Status in Marathi, Marathi Status For Boyfriend,


Fb Status Marathi Attitude

20.
आजकालच्या मुलींना काय लागतं … ‪‎OnlY Money‬….
आणि दिसायला…‎MazYaवानी‬…

21.
प्रेमात पडायला सगळ्यांना आवडेल पण जिच्यासाठी पडतो
तिने उचललं पाहिजे ना राव…

22.
“तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात …

जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात.. “सोडनार नाय तुला ”

23.
“हो” म्हणणाऱ्या खुप झाल्या… आता “अहो” म्हणणारी पाहीजे.

24.
DP ची काय गरज डोळे बंद कर, दिसेन मी…

25.
GF अशी असावी जी
म्हणेल… लाख मुली पटवं पण……प्रेम
..फक्त माझ्या वर कर…

26.
Line अशा ‪‎मुलीवर‬ मारा की जिला बघुन मनाला current लागायला पाहीजे…….

27.
single असल्यावर माझ्यासारखं वेळेवर झोपायला मिळतं…

28.
अग ए वेडे प्रेम तर फक्त तुझ्या वरच आहे फक्त आता

college सुरू झालय म्हणून गोपीकांकडे लक्ष जाते…

29.
अग वेडे जगाला दाखवण्यासाठी खोटे ‪‎प्रेम‬ कधी केलेच नाही..
कारण ‪‎प्रेमाचा‬ show-off करने आम्हाला कधी जमणारच नाही…

30.
अग वेडे जास्त भाव खावु नकोस‬ ,
‪तुझ्या लग्नात‬ जेवढी ‎लोक येतिल‬ ना,
‪‎तेवढे‬ तर ‪‎माझ्या लग्नात‬ ,
‪‎DJ‬ सिस्टीम समोर नाचायला पोर असतील..

31.

मी तुमच्या आयुष्यातील तितका महत्वाचा
व्यक्ति नसलो तरी आशा करतो की जेव्हा कधी
आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल “इतरांपेक्षा
चांगला होता तो”…

32.
शांत बसलोय फक्त तुझी बदनामी होईल म्हणून
डोकं फिरलं न घरातून उचलून नेईन…

33.
“आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही जिथे माझं नाव नाही…”

34.
खुप स्टेटस केले तुझ्यावर…
आता तू माझ्या आयुष्यात येऊन स्वतःच स्टेटस बनव…

35.
अगं वेडे मी तुला किती Miss करतो ते माझ्या Phone ला विचार तु
सोबत नसताना तोच मला तुझी आठवण करुन देतो…


Mulansathi Status in Marathi, Marathi Status For Boyfriend,


Marathi Status For Boyfriend

36.
अरे कोण म्हणत हवा संपली ..अरे
हवातर खरी आता सुरू झाली,
आता वादळ ऐईन वादळ…

37.
अरे तिला म्हणाव आज तु जरी दुस-याबरोबर असली…
तरी तुला आजपण आपली आयटम म्हणुनच ओळखतात…

38.
अस वाटत एकदाच् तिने भेटाव मिठीत मज घ्याव प्रेमाने

I love u बोलाव आयुष्यभराच् प्रेम क्षणभरात तिने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या
मिठीत माझं जीवनही संपावं…

39.
जे आपल्याला ‪‎Ignore‬ करत असतात..
त्यांच्यासोबतच ‪‎बोलायच‬ जास्त ‪‎मन‬ होत असत.

40.
जे आपल्याला ‪‎Ignore‬ करत असतात..
त्यांच्यासोबतच ‪‎बोलायच‬ जास्त ‪‎मन‬ होत असत.

41.
आपलं कस आहे माहिती आहे का…? आला तर
आला नाहीतर ‪तेल‬ लावत गेला…

42.
आपलं जगण ‪‎दुसऱ्यासाठी‬ जेवणातल्या ‪‎मिठासारखं‬ असावं

पाहिलं तर ‪‎दिसत‬ नाही पण नसलं तर ‪जेवण‬ जात नाही…

43.
आपलं ‪‎प्रेम‬ जिथं असतं ना ,
तिथचं आपलं ‪जग‬ असतं …
एवढी साधी ‪‎गोष्ट‬ तुला ,
कळाली असती तर ‪‎आज‬ मी ,
‪‎तुझा‬ आणि तु माझी असती..

44.
आपला DP येनार म्हटल्यावर १० लोक बघणार
४ लोक जमणार बाकीचे उरलेले बोलणार
CAN‬ I SELFIE WITH U मग काय aao NA FIR…

45.
आपला जन्म फ़क्त भगव्यासाठी
‘गुलाबाच्या’ नव्हे तर ‘गुलालाच्या’ रंगासाठी

46.
आपला पण $tutus हाय…गल्लीमंदी respect हाय …तरीपण

आजुन $ingLe हाय…LoVe नावाची फालतुगिरी..
आपल्याला पण करायची हाय ..

47.
आपला‬ ‪Look‬ तसा साधाच आहे..
पण
‎तिची‬ मैत्रीण‬ सुध्दा ‪‎miss करते‬ आपल्याला‬……

48.
आपल्या साठी सगळे छान आहेत पण
हृदयात फक्त एकाला स्थान आहे….
समजले का तुला..

49.
आपल्याला ‪आवडणारी‬ ती दिसेल म्हणून,
फक्त College मध्ये ‪‎Regular‬ जायचो……किती छान ‪‎दिवस‬ होते ते…

50.
आपल्यावर प्रेम
करणारी व्यक्ती जेव्हा
आपल्या खूप जवळ असते,
तेव्हा वातावरणात
एक वेगळीच जादू असते.

51.
आमची एक झलक फुल कडक
मग आम्ही पुढे चालत असताना मुलीपाठीमागून म्हणतात..
Please यार एकदा तरी पलट….


Hello friends, Today we will see the Marathi Attitude Status For Boy and attitude quotes marathi, so friends will all of you share this post. Mulansathi Status in Marathi and Marathi Status For Boyfriend.


0Shares

1 COMMENT

  1. खूप छान स्टेटस आहेत वाचून मनाला खूप आनंद झाला त्याबद्दल धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here