New Boy College Fishpond in Marathi

0
688
views
20Shares

Boy College Fishpond in Marathi

namskar mitrano ajchya post madhye mi thumala college function madil fishponds denar ahet ya post madye thumala boy fishponds miltil mhanje mulan sathi college fishponds ahet.

boy fishpond in marathi
boy fishpond in marathi

मुलांसाठी फिशपॉंड्स


अय्या गडे….. इश्या गडे…..

अय्या गडे….. इश्या गडे…..

अर्धे केस…… नाव्याकडे……


2

इकडून पाहीला तर राजेश खन्ना
तिकडून पाहिला तर विनोद खन्ना

पण _________ तर आहे आमचा टायर वाल आणा


3

आम्ही दोघे भाऊ, कॅण्टीन मध्ये चहा पिवू

आम्ही दोघे भाऊ, कॅण्टीन मध्ये चहा पिवू

कोणी पाजला तर पिवू, नाहीतर तसेच परत येऊ.


4

एखादा सडपातळ मुलगा जाड्या मुलिवर प्रेम करत असल्यास

इवलासा ससा

उंटावर मरतो कसा

६कायम मुलींच्या घोळक्यात असलेल्या मुलाला
..
चारो तरफ गोपीया, बीच मैं कन्हैया


5
कॉलेज ला येतो सुटा बुटात
अणि
घरी झोपतो गोणपटात


6

कॉलेजमध्ये राजदूत बाईक घेऊन येणार्‍या एका मुलाला

पुर्वीचे राजदूत घोड्यावरून येत

हल्लीचे घोडे “राजदूत” वरून येतात


7

कोण म्हणतो सर्वात आधी मी वर्गात येतो
कोण म्हणतो सर्वात आधी मी वर्गात येतो

आधी माझे पोट आत येते आणि मग मी येतो


8
खिशात नाही आना
आणि
म्हणे मला बाजीराव म्हणा


9

चष्मा असणार्‍या मुलासाठी,

“चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत,

चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत


10

झकास टोपी माझी दिसते तुला भकास

नजरच तुझी अशी जस किड लागले पिकास11

तुझ गाव पूना
माझ गाव पूना

आपली दोघांची जोड़ी म्हणजे

तम्बाखू आणि चुना


12

तुझी बीडी माझी काडी

दोघे ओढू थोडी थोडी


13
बुटक्या मुलासाठी शेला पागोटे

अटक मटक चवळी चटक

उंची वाढत नाही तर
कॉलेज च्या गेट ला जाऊन लटक


14

बोर्नविटा खाऊन अली माज्या अंगात शक्ति

शोधून शोधून थकलो आहे तरी कुठे माजी भक्ति


15

बोलतो खणखणीत,
चालतो दणदणीत
,
जवळ आला की वाटत,
द्यावी सनसनीत..


16
माय म्हणते युवराज ,

बाप म्हणतो शिवराज ,

हा तर आहे आपल्या कॉलेजचा ” पोतराज ”


17

शरीरात नाही बाटलीभर रक्त
आणि म्हणे मी हनुमान भक्त


18

शान मारणाऱ्या मुलासाठी

स्वत: ला समजतो विनोद खन्ना

हा तर आहे तुटक्या चपलीचा पन्ना


19

स्वत : ला समजतो harry पोटर ,

तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .20
स्वतःला समजतो मिथुन

आणि ड्रेस उचलतो इथून-तिथून


21
स्वता:ला समजतो मिथुन

आणि सायकल चालवतो कुठून


22

हुसेन हुसेन सद्दाम हुसेन

मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन


23

हे दोघे कॉलेज चे चंगु मंगू

ह्या दोघांची एकच गंगूmitrano thumala jar ha post avadla asel tar nakki mitrana share kara.

मित्रानो ही पोस्ट नक्की वाचा.

20Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here