सर – बिट्टू By veeru 0 1553 views Share on Facebook Tweet on Twitter Facebook 0 Twitter 0 WhatsApp Email Messenger LinkedIn Print Pinterest0 Tumblr 0 0Shares 45. क्लासमध्ये ओरल टेस्ट सुरू होत्या. सर – बिट्टू , न्यूटनचा तिसरा नियम काय सांग बरं. बिट्टू – सर , थोडासाच येतो मला. सर – बरं , हरकत नाही. जितका येतोय तितका तरी सांग. बिट्टू – ……….म्हणून याला न्यूटनचा तिसरा नियम म्हणतात.😆😆😁 Facebook 0 Twitter 0 WhatsApp Email Messenger LinkedIn Print Pinterest0 Tumblr 0 0Shares