३ मित्र

0
126
views
0Shares

32.

३ मित्र दारू पिउन झाल्यावर

रिक्षा जवळ येतात.

रिक्षा Driver ला माहिती

असत कि हे तिघे

पिलेले आहेत …🍻😜🍻

तो फ़क़्त इंजिन चालू करतो,

बंद करतो

आणि म्हणतो’

आपण पोहचलो’😜

पहिला मित्र त्याला पैसे देतो.💰

दुसरा त्याला धन्यवाद म्हणतो.👏

तिसरा त्याच्या

कानाखाली वाजवतो ..👋..😡

रिक्षा Driver la वाटत आपण काय केल ते

तिसऱ्याला कळाल…..😩

पण तरी तो विचारतो ‘का

मारल’

तिसरा : पुढच्या वेळी रिक्षा

हळू चालव .😂😎😂😝😝😝😂😂😩😩😩😩😩😩😩

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here