सायलेन्ट अक्षरे

0
497
views
0Shares

16.

सायलेन्ट अक्षरे फक्त इंग्रजीतच नसतात, मराठीत शब्द सुद्धा सायलेंट असतात. आता हेच पाहा…

आमचं लग्न झालं तेव्हा सासु डोळ्यात पाणी आणून म्हणाली, “सांभाळा”….

म्हणजे, मी तरी एवढंच ऐकलं.

आता लग्नाच्या खूप वर्षानंतर लक्षात येतं आहे, त्या “सांभाळा” नंतरचा “स्वतःला” हा अख्खा शब्दच सायलेन्ट होता!!!!

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here