वडील पक्या

0
118
views
0Shares

27.

😁😁😁😁😁😁😁😁😂😂😂😂😂😉

वडील : काय रे ! काल रात्री तू शेजार च्या प्रियाला काय म्हणाला ?? 😳

पक्या : कुठं काय म्हटलं ??

वडील : मग ती सकाळी सकाळी भांडायला का आली ?😠

पकया : मला काय माहीत !

वडील: हे बघ . . खरं काय ते सांग , नाहीतर . .तुला…लय. . मारीन. . .😡👊

पकया : आता बघा बाबा . . .

आपण सकाळी चहा☕ पीत असताना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो . . .. .

वडील : या चहा प्यायला . . .

पकया : दुपारी आपण जेवत🍝 असताना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो . . . .

.वडील : या जेवायला . . . .

पक्या : आता रात्री प्रिया आपल्या घरी आली तेंव्हा मी झोपत होतो म्हणून मी तिला म्हटलं ये झोपायला …

. . . . . . . . . . .

वङील कोमात !!- पक्या जोमात !!😁😁😳😛😛😜😝😝.

याला म्हणतात New..😂😂😂😂😂😂😂

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here