मराठी Raksha Bandhan Status in Marathi

0
682
views
0Shares

मराठी Raksha Bandhan Status

Mitrano kahai nathi khup athut asatat. tyat mhanje bahu bahiniche nate khup sundhar asthe tyat raksha bandhan divashi te khup ghatt hote. mitrano aplya ladkhi bhanila kiva mothya tai la happy raksha bandhan in marathi wish karnyas ajibat visru naka. tya sathich amhi ya post madhye raksha bandhan marathi status anlelo ahot naki vhacah va mitrana kiva maitrinina nakki share kara dhanyvad mitrano.

Raksha Bandhan Status in Marathi

Rakhi msg in marathi

1 ज्यादिवशी बहु उपासपोटी झोपतो त्यादिवशी बहीण सुद्धा उपवास पोटी झोपते हे फक्त आईला आणि बहिणीलाच जमतं


2 आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते,

नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते…


3 एक बहिणीचं प्रेम कोणत्या पण भावासाठी सगळ्यात मोठी श्रीमंती आहे,

सगळे करतो पण, प्रेमाची ती तिजोरी लक्षात राहते…….!!!!


4 माझ्या प्रिय बहिणी, तू लवकर घरी ये,

आणि माझ्यासाठी सर्वात सुंदर राखी घेऊन ये .. !!


5 ज्यांना बहीण आहे ती खूप नशीबवान आहेत  !!


6 राहुदे प्रेम असेच  सदा संबंधाचे एहसास सदा

घरात सुख-समृद्धी आले की आनंद ही आनंद आणले


7 भाऊ बोलतो बहीण प्यारी तूच माझी राजकुमारी

देवाकडे एकच मागणी आहे पुढच्या जन्मी तूच मिळू दे


8 देवाकडे लक्ष्मी मागितली देवाने बहीण दिली


9 सगळ्यांच्या घरात एक गुपित बँक असतो तिचं नाव बहीण असते


10 थॅंक्यु त्या देवाला मला बहीण देण्यासाठी


Raksha Bandhan Status in Marathi 2018

Raksha bandhan

11 थोडी नटखटी करते थोडी मस्ती करते

ज्या दिवशी मी रडतो त्यादिवशी बहीण सुद्धा रडते


12 जेवळी आपले सगळे पैसे संपते त्या वेळी आपल्याला बहीण आठवते

नक्की ना


13 बहिणीची जी खजिना आहे तिथे चे भावासाठी कायम उघडी असते


14 प्रत्येक सावन मध्ये येथे राखी, बहिणीशी मिळवते राखी

चंद्र तारे नी भरलेली सजलेली, मनगट भरती राखी


15 सुख असुदे दुःख असू दे

प्रत्येक परिस्थितीत हा भाऊ तुझ्याबरोबर आहे!


16 माझ्या हातावर तुझी राखी कायम असू दे

ज्या ज्या वेळी ति राखी बघेन त्या त्या वेळी तुझी आठवण येऊ दे


17 रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,

घेऊन आला हा श्रावण,

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


18 आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

असेल हातात हात…..

आगदी प्रलायाच्या कठोर वाठेवरही

असेल माझी तुला साथ


19 काही नाती खूप अनमोल असतात,

हातातील राखी मला याची कायम,

आठवण करून देत राहील..

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,

आणि आलंच तर त्याला आधी,

मला सामोरे जावे लागेल…

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!


20 कुठल्याच नात्यात नसेल

एवढी ओढ आहे,

म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,

खूप खूप गोड आहे…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


21 रक्षाबंधन. . .

भाऊ-बहिणीचे अतूट नाते.

रेशमी धाग्यांनी विणणारा सण.

रक्ता-नात्याची असो वा

मानलेली. . .

नाथ हे प्रेमच तुझ अणि माझ

हेरवलेले ते गोड दिवस, त्यच्या मधुर आठवणी

आज सार सार आठवल्या

हताताल्ल्या राखी सोबतच

भाव मणि दातोये

बांध हे प्रेमाचे नात आहे

ताई तुझ अणि माझ नात जन्मो जन्मीचे आहे


22 सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता

यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य हे तुला मिळू दे

हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे


23 राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे

राखी एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन

हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !


24 बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती

औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योती

रक्षाने मज सदैव, अन् अशीच फुलावी प्रीती

बंधन असूनही, बंधन हे थोडेच

या तर हळव्या रेशीमगाठी


25 काही नाती खूप अनमोल असतात,

हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील….

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,

आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल….


26 रक्षाबंधन

आणि

नारळी पौर्णिमेच्या

हार्दिक शुभेच्छा


27 नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ,

मी सदैव जपलंय

हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी

आज सारं सारं आठवलंय

हातातल्या राखीसोबतच

ताई तुझ प्रेम मनी मी साठवलंय


28 आपल्या लाडक्या बहिणीने

आपल्या हातावर बांधलेल्या


29 राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे, राखी एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेल

हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी देत आहे


30 राखीला जागून भाऊ तिच्या

रक्षणाची जबाबदारी

स्विकारतो.रक्षाबंधनाच्या या

सणातून स्नेह,प्रेम,नाते

वृध्दिँगत होते.

– आपणास रक्षाबंधनाच्या

हार्दिक शुभेच्छा!


31 खर सांगायच म्हणजे

हातामध्ये ४-५ सोन्याचे ब्रेसलेट घातल्यावर जेवढं श्रीमंत वाटत नाही तेवढं हातात बहिणीने राखी बांधल्यावर वाटते.


32 बंध हा प्रेमाचा नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती

औक्षिते प्रेमाने उजळून दीप ज्योती, रक्षावे मज सदैव अन अशीच फुलावी प्रीती

बंधन असूनही बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी


33 तू माझी बहीण म्हणून जन्माला आलीस ती केवळ याचसाठी

प्रसंगी मला समजून घेऊन माझा उत्साह वाढवण्यासाठी


34 राखी हा धागा नाही नुसता,

हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..

आयुष्यात कुठल्याही क्षणी,

कुठल्याही वळणावर,

कुठल्याही संकटात,

हक्कानं तुलाच हाक मारणार,

विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,

धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा…

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Mitrano ya post madil status avdle asel tar nakki aplya bahinila share kara

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here