33.
😂😂 कडक जोक 😂😂
👸 मराठी बाई इंग्रजी बाईकडे पार्टीला जाते .
👰इंग्रजी बाई मराठी बाईला ओळख करून देते
हे आमचे मिस्टर मि त्यांची वाईफ आणि हा आमचा बाॅय.
मग
इग्रंजी बाई मराठी बाईकडे पार्टीला जाते त्यावेळी मराठी बाई इग्रंजी बाईला ओळख करुन देते
हे आमचे मिटर मी त्यांची वायर आणि हे आमचे बिल….
😂😂😂😂😜😜😜😜😜