मराठी कुटुंबाची मध्यप्रदेशात

0
174
views
2Shares

20.

😂😂😂😂😂

मराठी कुटुंबाची मध्यप्रदेशात बदली झाली.

थोडी ओळख झाल्यावर शेजारणीने मराठी बाईला विचारले –

“दोपहरको क्या करती हो ?”

मराठी बाईने उत्तर दिले –

“थोडा गिरती हूँ !”

शेजारीण – 😳 “क्या???”

मराठी बाई – “हाँ, हमारे पुणे में सब लोग दोपहरको थोडा थोडा गिरते हैं।”

पुढे शेजारीण विचारते –

“गिरनेसे आप लोगोंको लगता नहीं??”

मराठी बाई – “लगता है ना, गिरने के बाद ताबड़तोब डोळा लगता है!!”

😄😜😝😂

2Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here