बायको म्हणजे बायकोच…

0
1553
views
0Shares

46.

बायको म्हणजे बायकोच…

.

नवरा बाल्कनीत ऊभा राहुन गाण म्हणत होता…

.

पंची बनु ऊडता फिरू  मस्त गगन मे..

आज मै आजाद हू दुनिया की चमन मे…

.

मधेच बायकोचा आवाज आला…

घरातच ऊडा…..

.

ती समोरची चिमणी  गावाला गेली आहे.

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here