बायको : “अहो ऐकलंत का

0
1936
views

48.

???????????

बायको : “अहो ऐकलंत का?…

नवरा : ऐकतोय बोल…?

बायको : डॉक्टरांनी मला… विश्रांती आणि हवापालट करण्यासाठी स्विट्झरलंड किंवा न्यूझीलंडला जायला सांगितलंय…..

??

आपण कुठे जायचं….?”?

नवरा : “दुसऱ्या डॉक्टरकडे”…..

??????????

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here