बाप : मला ४ मूल आहेत

0
188
views
0Shares

24.

😀बाप : मला ४ मूल आहेत

पहिल्याने MBA केलय😃

दुसऱ्याने BA केलय😃

तिसऱ्याने PHD केलय😄

आणि चौथा चोर आहे🤕👌

मित्र : चोर आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर

का नाहीं काढत..??😎😎

बाप : कसा काय काढू ..?? तो एकटाच कमवतो बाकी सगळे

बेरोजगार आहेत.😂😂👍👍😜😜😜

😀😀😀😀😂😂😂😂

0Shares
Previous articleदोन बेवडे
Next articleJoshi kaka
Hi I (iranna) veeru vajrawad I like blogging very much I want to show all those people who are talents in me, so I have come to the field of blogging. I have to make my name,
SHARE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here