पेशंट डॉक्टर

0
877
views
0Shares

1.

😂😂😂😂😂😂😂

पेशंट –   डॉक्टरसाहेब गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय

डॉक्टर –    वयानुसार असं होणारच

पेशंट –    पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे

स्थळ- अर्थात ……

😂😂🤣🤣🤣😂😂

 

 

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here