दोन बेवडे

0
887
views
0Shares

23.

दोन बेवडे रसत्याने चाललेले  असतात,

बेवडा 1 :- मी मुख्यमंत्री होणार

बेवडा 2 :- 😂😂😂😂😂

बेवडा 1 :- काय झालं हसायला

बेवडा 2:- नाय होऊ शकत

बेवडा 1 :- का

बेवड़ा 2 :- मी राजिनामाच देणार नाय.

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here