तिसऱ्या वेळेस ड्राइविंग

0
893
views
0Shares

7.

एका महिलेची तिसऱ्या वेळेस ड्राइविंग टेस्ट झाली. तरी ती महिला fail झाली…

कारण…

RTO : वहिनी समजा एका बाजूनं तुमचा सख्खा भाऊ व एका बाजूनं नवरा आला तर काय माराल ?

महिला :  नवरा….!

RTO  : वहिनी हात जोडून शेवटचं सांगतो की ब्रेक मारायचा आहे ब्रेक…

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here