गण्या डॉक्टर

0
907
views
0Shares

 

12.

गण्या रागाच्या भरात डॉक्टर कडे गेला…. 😀😘

गण्या –  माझ्या वरच्या दातात कीडा होता मग

तुम्ही खालचा दात का काढला ????

डॉक्टर –  तो कीडा खालच्या दातावर उभा राहून

वरचा दात कोरत होता ,

आता बघू कुठे उभा राहतो

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here