कसोटी सामने

0
898
views
0Shares

10.

कसोटी सामने सुरु होण्या अगोदर रोहित शर्मा चा अनुष्का ला  कॉल

😝😝😝😝😝😝😜

रोहित शर्मा-:आक्का गं दाजी

खेळायला घेईना…😔

अनुष्का-मी सांगते ह्यांना…

अनुष्का(विराट ला):-ओ रोह्याला खेळत घ्या गप्प…..

विराट:-अगं राहणे चांगला खेळतो

अनुष्का:-😡😡😡😡😡 😡  तुम्ही या घरी…..👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

विराट;-😢😢😢😢

अगं घेतोय त्याला

अनुष्का-:😘

(  ईशांत शर्मा चा अनुष्का ला कॉल )

ईशांत शर्मा :- आक्का गं…

दाजीनं बारक्या ला घेतलंय आणि मला नाही…😫😫😫😫😫

अनुष्का:- आहो…भुवनेश्वर ला काडा आणि दादाला घ्या…

विराट:-अगं तो विकेट काढतोय

ओरडतील सगळे…

अनुष्का:-😢तुमचं माझ्या वर प्रेमच नाही….

विराट:-पिल्लू, सोनू,जानू रडू नकोस… घेतो त्यांला….

(कसोटी सामने हारल्या नंतर…)

विराट एकटाच….:- आइयला  या मेहुण्यांनी चांगलीच वाट लावली कि राव माझी….😇😇😇😇😇

😝😜मेहुणे मेहुणे मेहुण्यांचे पाहुणे…..

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here