एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीव्हा

0
242
views
0Shares

38.

एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीव्हा घेउन गेरेज मधे जाते .

गाडी चेक केल्यावर

मॅकेनिक : मॅडम , बॅटरी बदलावी लागेल

मुलगी : ठीक आहे

मेकॅनिक : exide ची बसवू का ?

मुलगी : (बराच विचार केल्यावर ) नको .. दोन्ही साइड ची बसवा.

मेकॅनिक- ही Activa घे आणि एक साईडनं घरी जा…😂😂😂

😜😝😝😝😝😝😝

बोर्डात ९५% मार्क होते म्हणे😂😂😅

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here