31.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एक जोडपे आपल्या 3 वर्षाच्या मुलासह नविन प्लॅट मध्ये राहायला जातात. दोन तीन दिवस झाल्यानंतर एका रात्री मुलगा लघवीला उठतो
आणि सकाळी त्याच्या पप्पांना म्हणतो पप्पा आपल्या बाथरूमची सिस्टिम लय भारी आहे. दरवाजा उघडला कि लाईट लागते आणि बंद केला कि बंद होते हे ऐकताच त्याची आई आतमधुन पळतच येते आणि त्याची धुलाई करते यावर त्याचे वडिल विचारतात का मारले त्याला
अहो हे कार्ट रात्री फ्रीज मध्ये मुतलय..
😜😜😜😜😜😜😜😜