एकदा एक नवरा

0
890
views
0Shares

6.

एकदा एक नवरा आपल्या बायकोला परत आणण्या साठी .बायको च्या माहेरी गेला… 🚶🏻🚶🏻
नाईलाजाने त्याला सासर्या शेजारी झोपावं लागलं… 😕
बांगड्याच्या आवाजाने तो जागा झाला ….😃बायको इशारा करते या आशेने उठून इकडे तिकडे पाहू लागला
पण तिथे कोणीच नव्हतं😬😓
,
तो परत गेला …..
काही वेळाने परत तसचं झालं

पण कोणीही नव्हतं ..
.
तेवढ्यात सासरे बुवा बोलले :-
“झोपा जावई बापु …….

..म्हशीची साखळी वाजतीयं🐃🐃🐃..!”
😂😂😂😂😂😂😂

😀😁😁😁😁😁😁😁😁
हसलात ना असचं हसत रहा, खंरच हसताना खुपच सुंदर आणि निरागस दिसता आणि हा असाच आनंद तुम्हाला  कायम मिळत राहो हिच इच्छा

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here